देश

एमजी मोटरची नवीन सहा आसनी इंटरनेट एसयूव्ही ‘हेक्टर प्लस’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि...

एमजी (मॉरीस गॅरेज) मोटर इंडियाने आपली नवीन एमजी हेक्टर प्लस हिंदुस्थानी बाजारात लाँच केली आहे. हेक्टर प्लस हिंदुस्थानातील पहिली सहा आसनी इंटरनेट एसयूव्ही असून...

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचं शक्तिप्रदर्शन, 107 आमदार बैठकीत उपस्थित

राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. 

मोठी बातमी! गुगल करणार डिजीटल इंडियात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, अशी माहिती सुंदर पिचाई यांनी दिली आहे.

CBSE Result 2020 बारावीचा निकाल 88.78%, यंदाही मुलींनीच मारली बाजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 

स्टेट बँकेची ‘नकली ब्रँच’ उघडली, 19 वर्षांच्या तरुणाला अटक

या बँकेतून काही व्यवहारही करण्यात आले.

देशभरात गेल्या 24 तासात 28 हजार 701 नवे कोरोना रुग्ण; 500 रुग्णांचा मृत्यू

देशभरात गेल्या 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 28 हजार 701 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील...

अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू कश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. या कारवाईत सीआरपीएफ,क्विक अॅक्शन...

भाजप आमदाराची हत्या की आत्महत्या? लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पश्चिम बंगालमधील दिनाजपूरच्या हेमताबाद येथील बाजारपेठेत भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईवरून राहुल गांधींचा ट्विटरवरून सवाल

देशातील कोरोना रूग्णांची संख्या जवळपास 8 लाख 80 हजारांपर्यंत पोहोचली आहे आणि आतापर्यंत 23 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

ऍपल करणार चीनमधील आपले उत्पादन बंद

ऍपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी हिंदुस्थानात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे