क्रीडा

तणावमुक्तीसाठी स्टोक्सचा ‘सिगारेट ब्रेक’ वल्र्डकपवरील नव्या पुस्तकात गौप्यस्फोट

इंग्लंड-न्यूझीलंड दरम्यानची वादग्रस्त किताबी लढत... बरोबरीमुळे सुपर ओव्हरपर्यंत ताणलेला सामना... सुपर ओव्हरमध्येही पुन्हा घडलेला बरोबरीचा थरार... आणि सर्वाधिक चौकार मारण्याच्या नियमाने इंग्लंडला मिळालेले जगज्जेतेपद......

खेळाडूंकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कारवाईकडे क्रीडाशौकिनांच्या नजरा

लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने बंद पडलेले क्रीडाक्षेत्राचे लॉक आता उघडले आहे. मात्र, खेळ सुरू झाले तरी कोरोनाच्या अजगरी विळख्यातून जगाची अद्यापि सुटका झालेली नाही....

पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर लॉजवर राहण्याची नामुष्की, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंची गैरसोय

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कुठलाही प्रायोजक नसल्याने त्यांच्यापुढे सध्या आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची...

केन विल्यमसनची ब्रिगेड मैदानात उतरणार, न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या सरावाला सुरुवात

कोरोनापासून मुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये लवकरच क्रिकेटपटूंच्या सरावाला सुरुवात होणार आहे. 

जलतरणाचा खर्च परवडेना! हिंदुस्थानचा अनुभवी जलतरणपटू वीरधवल खाडेची नाराजी

मराठमोळा जलतरणपटू वीरधवल खाडे याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्याची आस बाळगली होती.

टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करणारच! हिंदुस्थानची युवा ऍथलीट हिमा दासचा विश्वास

ऑलिम्पिक पात्रता फेरीचा आताच विचार करीत नाही. कारण यामुळे विनाकारण टेन्शन वाढेल.

…अन् त्याने सामना फिरवला! लढतीच्या आदल्या दिवशी कसोटी संघात स्थान

 सामाजिक अंतराचे पालन... या नियमांसह तब्बल 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला तो इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यामधील लढतीने.

प्रेक्षकांच्या उपस्थितीत युरोपमध्ये फुटबॉलची किक

फ्रान्समध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या प्रदर्शनीय फुटबॉल लढतीला तब्बल पाच हजार फुटबॉलप्रेमींची उपस्थिती होती. 

खो-खोपटू अनिकेतची नोकरीसाठी धडपड

या लॉकडाऊनमध्ये आर्थिक चणचण प्रचंड जाणवली, असे अनिकेत पोटे यावेळी म्हणाला.

हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा पक्का, सौरभ गांगुली यांच्याकडून हिरवा कंदील

बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलियन दौऱयाला थम्स अप दाखवण्यात आलाय. फक्त खेळाडूंचा क्वारंटाईन कालाकधीत कमी असावा.