क्रीडा

मुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा!

सामना ऑनलाईन । लंडन 'निसटत्या पराभवाचे शल्य सारेच पचवू शकत नाहीत. म्हणून मुलांनो चुकूनही क्रीडा क्षेत्रात येऊ नका. त्यापेक्षा आचारी पेशा पत्करून वयाच्या साठीपर्यंत आनंदी...

विदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद

सामना ऑनलाईन । लंडन कधीकाळी जगावर राज्य करणाऱया इंग्लंडला त्यांनीच सुरू केलेल्या क्रिकेटच्या विश्वविजेतेपदासाठी तब्बल 44 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 12 व्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने...

‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी

सामना ऑनलाईन । लंडन टीम इंडियाचे यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत संपुष्टात आले. पण हिंदुस्थानचा उपकर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माने 9 लढतींत 648...

एका धावेने केला घात! गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी

सामना ऑनलाईन । लंडन पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला बसला. मार्टीन गप्टीलने केलेल्या थ्रोवर श्रीलंकेचा पंच कुमार धर्मसेना याने इंग्लंडला सहा...

विश्वचषक विजेते न्यूझीलंडच, पंचांची चूक किवींना भोवली

माधव गोठोसकर रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना झाला त्यात चौकार जास्त मारल्यावरून इंग्लंडला विजयी घोषित केले गेले. कारण पहिला डाव आणि सुपर ओव्हर यात बरोबरी झाली....
virat-kohli

कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू, बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

सामना ऑनलाईन, मुंबई विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’चे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले अन् त्यानंतर संघातील गटबाजी चव्हाटय़ावर आली. ‘बीसीसीआय’ने या घटनेची...

Wimbaldon 2019 4 तास 57 मिनिटांची रंगत, विम्बल्डनची ड्रीम फायनल

केदार लेले, लंडन जागतिक क्रमवारीतला अव्वल सर्बियाचा जोकोविच याने आठ विम्बल्डन जेतेपदांनी समृद्ध असणाऱ्या फेडरर वर पाच सेट लांबलेल्या उत्कंठावर्धक लढतीत निसटता विजय मिळवला. 7-6,1-6,7-6,4-6,13-12...

स्टोक्स जंटलमन योद्धा!

द्वारकानाथ संझगिरी थकलेल्या शरीराने, पण आनंदाने तुडुंब भरलेल्या मनाने काल मी लॉर्डस्वरून बाहेर पडलो तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, ‘यापेक्षा चांगली मॅच होऊ शकते?’ मी म्हटलं,...

स्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली इंग्लंडला 44 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकून देण्यामध्ये अष्टपैलू स्टोकची कामगिरी महत्त्वाची राहिली होती. अंतिम लढतील स्टोक्सने धावांचा पाठलाग करताना नाबाद 84...

आयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी झाला. यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर केली आहे....