क्रीडा

Asian Games 2018 : इराणच्या सुवर्णपदकाला महाराष्ट्राच्या मातीचा मुलामा

सामना ऑनलाईन । जकार्ता जकार्तामध्ये सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये इराणने हिंदुस्थानचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. इराणने हिंदुस्थानचा 27-24 असा...

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा काढणारे 5 दिग्गज

सामना ऑनलाईन । मुंबई कसोटी क्रिकेटमध्ये एकाच कसोटी मालिकेत धावाचा पाऊस पाडून दौरा गाजवणारे अनेक फलंदाज होऊन गेले. यातील काही खेळाडूंचे विक्रम आजही अबाधीत आहेत. आंतरराष्ट्रीय...

राज्यस्तरीय बॅडमिंटन: पुणे, मुंबई , नागपूर व ठाण्याचा अंतिम फेरीत प्रवेश

सामना प्रतिनिधी । लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय, एस.एम.आर. स्विमिंग पुल व लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद...

पुरुषांपाठोपाठ महिला कबड्डीतही पराभव, सुवर्णपदक हुकले

सामना ऑनलाईन । जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांपाठोपाठ महिला कबड्डीतही हिंदुस्थानला पराभवाचा धक्का बसला असून हक्काचे सुवर्णपदक हुकले आहे. शुक्रवारी झालेल्या महिला कबड्डीच्या अंतिम सामन्यात...

हिंदुस्थानचा षटकार! टेनिसमध्येही सुवर्ण

सामना ऑनलाईन । जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या रोहन बोपन्ना आणि दिवीज शरन यांनी टेनिस पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या जोडीला हरवत सुवर्ण पदक पटकावले...

पदक विजेता दुष्यंतची तब्येत बिघडली

सामना ऑनलाईन । जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी हिंदुस्थानला नौकानयन मधील पुरुष एकेरीमध्ये कांस्य पदक मिळवून देणाऱ्या दुष्यंत चौहान याची तब्येत बिघडली असून त्याला...

कबड्डीत हिंदुस्थानचे साम्राज्य खालसा

सामना ऑनलाईन । जकार्ता  आशियाई क्रीडा स्पर्धेत हमखास सुवर्णपदकाचे हक्कदार असलेल्या हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघाचे या खेळातील साम्राज्य गुरुवारी खालसा झाले. हिंदुस्थानच्या दृष्टीने स्पर्धेतील हा...
quadruple-sculls-rowing

हिंदुस्थानची ‘नौका’ पार… पटकावलं 1 सुवर्ण, 2 कांस्य

सामना ऑनलाईन । जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरू आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नौकायनमध्ये हिंदुस्थाननं एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदक पटकावली आहेत....

झुलन गोस्वामीचा ट्वेण्टी-20ला अलविदा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी हिने गुरुवारी ट्वेण्टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात...

अंकिता रैनाला कांस्यपदक

सामना ऑनलाईन । जकार्ता हिंदुस्थानच्या अंकिता रैनाने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत देशाला तब्बल आठ वर्षांनंतर कांस्यपदक जिंकून दिले. या स्पर्धेत पदक मिळवणारी...