क्रीडा

पंचाशी हुज्जत घातल्यानं रोहीत शर्माला दंड

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या मुंबई आणि पुण्याच्या संघात झालेल्या सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. अंतिम षटकापर्यत रंगलेल्या सामन्यात पुण्यानं मुंबईचा ३...

हिंदुस्थान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही ?

सामना ऑनलाईन, मुंबई १ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिंदुस्थानी संघ न खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये मिळकतीच्या हिश्श्यावरून वाद सुरू झाला...

दाढी अजिबात करायची नाही! विराटला अनुष्काचा सल्ला

सामना ऑनलाईन, मुंबई लग्न व्हायच्या आधीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यात प्रेमळ भांडणाला सुरूवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दाढी राखायचा क्रिकेटपटूंमध्ये एक ट्रेंड सुरू...

१०१ वर्षाच्या आजीबाईंचा १०० मीटर स्पर्धेत ‘विक्रमी सुवर्णवेध’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 'वर्ल्ड मास्टर्स' स्पर्धेत हिंदुस्थानच्या १०१ वर्षाच्या धावपटू मन कौर यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात या स्पर्धेचं आयोजन...

देव झोपलाय… सेहवागच्या सचिनला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली भारतरत्न, क्रिकटचा देव, हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरला ४४ व्या वाढदिवसानिमित्त अनेक लोक हटक्या पद्धतीनं शुभेच्छा देत आहेत. क्रिकेटला धर्म...

सुनीत जाधव मुंबई ‘महापौर श्री’चा मानकरी

सामना ऑनलाईन,मुंबई आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधवसमोर पुन्हा एकदा एकाही मुंबईकर खेळाडूचा निभाव लागू शकला नाही. सुनीत ८०किलोवरील गटासाठी मंचावर येताच उपस्थित क्रीडाप्रेमींनी त्याच्या जेतेपदावर...

‘साहेब प्रतिष्ठान’च्या शिबिराला दणदणीत प्रतिसाद

सामना ऑनलाईन, मुंबई ‘साहेब प्रतिष्ठान’च्या वतीने कालिदास क्रीडा भवन येथे दोन दिवसीय पार पडलेल्या साहसी क्रीडा शिबिराला विद्यार्थ्यांचा दणदणीत प्रतिसाद लाभला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...

पंजाबची तिसऱ्या विजयाला गवसणी,गुजरातच्या पराभवाची पंचमी!

सामना ऑनलाईन, राजकोट हाशीम अमलाचे दमदार अर्धशतक,अक्षर पटेलची अष्टपैलू चमक आणि गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी येथे झालेल्या गुजरात...

मुंबईला घ्यायचाय पुण्याचा बदला…

सामना ऑनलाईन, मुंबई रायझिंग पुणे सुपरजायंटने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या लढतीत घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. सोमवारी (दि.२४) मुंबई इंडियन्सचा संघ घरच्या...

पंजाबचा गुजरातवर २६ धावांनी विजय, कार्तिकची अपयशी झुंज

सामना ऑनलाईन । राजकोट राजकोटच्या मैदानावर रंगलेल्या पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यात पंजाबनं गुजरातचा २६ धावांनी पराभव केला आहे. गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं शेवटपर्यंत...