क्रीडा

बीसीसीआय पडली एकटी,‘बिग थ्री’ शेअरिंगविरोधात बहुतांश सदस्यांचे मतदान

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महसूल वाटपातील ‘बिग थ्री’ फॉर्म्युला रद्द करून समानता आणण्याच्या ठरावाला शनिवारी बलाढय़ बीसीसीआयच्या विरोधाला न जुमानता आयसीसी बैठकीत...

लालबागचा बेसबॉल चॅम्प.. नंदन परब

नवनाथ दांडेकर बालमित्रांनो, आपण आतापर्यंत हिंदुस्थानी क्रीडाशौकिनांत लोकप्रिय असलेल्या खेळांत प्रावीण्य मिळवणाऱ्या 'स्टार' खेळाडूंची माहिती घेतली. आज आपल्याला जाणून घ्यायचेय ते युरोप, अमेरिका खंडासह जपान, चीन...

रॉजर फेडरर टेनिसमधला स्वीस आल्प्स

<< निमित्त >>  << निमिष वा. पाटगावकर >> टेनिसमधील देव फेडररला म्हणता येईल अशी लीला त्याने गेल्या रविवारी मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये करून दाखवली. स्वित्झर्लंडला पृथ्वीवरचा स्वर्ग...

‘कोहलीला शिव्या दिल्यात तर भारी पडेल’

सामना ऑनलाईन, मेलबॉर्न प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना डिवचण्यात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा नंबर फार वरचा आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजाने विराट कोहलीबाबत असं करू नका असा सल्ला...

व्हॉलीबॉल स्पर्धेत एसपी बॉईज कोल्हापुर विजेता

सामना ऑनलाईन । मालवण  सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन संलग्न मालवण तालुका असोसिएशन यांच्या मान्यतेने चिवला बीच मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने टोपीवाला हायस्कुल मैदानावर निमंत्रित संघांच्या...

ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेऊन नका,सचिनचा इशारावजा सल्ला

सामना ऑनलाईन, मुंबई फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानात येणार आहे. सध्या हिंदुस्थानी संघाचं पारडं जड दिसत असलं तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला हलक्यात घेऊ नका असा सल्ला...

विनोद राय यांची बीसीसीआयवर प्रशासक म्हणून नियुक्ती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली माजी महालेखापाल विनोद राय यांची सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. लोढा समितीच्या शिफारसींनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग...

जामठात हिंदुस्थानचा सनसनाटी विजय

नागपूर - तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर यजमान हिंदुस्थानने रविवारी नागपूर, जामठामधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये इंग्लंडवर पाच धावांनी...

फेडररने पाच वर्षांनंतर जिंकले ग्रॅण्डस्लॅम

मेलबर्न - स्वित्झर्लंडचा सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररने आपला चिरप्रतिस्पर्धी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले....

शेवटच्या चेंडूवर हिंदुस्थानचा थरारक विजय, इंग्लंडविरोधातील आव्हान कायम

सामना ऑनलाईन । नागपूर शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी ८ धावा हव्या असताना हिंदुस्थानने प्रार्थना सुरू केल्या आणि बुमराच्या प्रत्येक चेंडूसह तळ्यात-मळ्यात होणारा सामना अखेर एका...