महाराष्ट्र

महाराष्ट्र

चर्चगेट-डहाणू लेडीज स्पेशल लोकल हवी

सामना प्रतिनिधी । मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते डहाणू स्थानकादरम्यान लेडीज स्पेशल लोकल चालविण्यात यावी या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात...

साकीनाका येथील शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सामना प्रतिनिधी, मुंबई साकीनाका येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये पहिलीत शिकणाऱ्या स्वरंग रत्नदीप दळवी (६) याचा शाळेतच मृत्यू झाला. यात संशयास्पद असे काहीच नसून स्वरंग याला...

चेंबूर येथे प्रवाशांचे आंदोलन, लोकल रद्द केल्याने प्रवासी रुळांवर

सामना प्रतिनिधी, मुंबई सकाळी ऐन गर्दीच्या वेळी चेंबूर ते सीएसएमटी लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध तुटला आणि त्यांनी बेलापूरला जाणारी लोकल तब्बल तासभर...

दसरा, दिवाळी जोरात; राज्य कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढला

सामना प्रतिनिधी । मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱयांसाठी खूशखबर असून त्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकार तसेच अन्य...

खासगी इमारतींमध्येही सरकारची स्वस्त घरे

सामना प्रतिनिधी । मुंबई केवळ सरकारीच नव्हे तर खासगी जमिनींवर उभारण्यात येणाऱया इमारतींमध्येही आता स्वस्त घरांची योजना लागू होणार आहे. खासगी जमिनीवर खासगी बिल्डरांनी उभारलेल्या...

थांबला बाबा! पावसाने उसंत घेतल्याने मुंबईकरांचे हुश्श!

सामना प्रतिनिधी । मुंबई गेले दोन दिवस मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस अखेर गुरुवारी थांबला. सोमवारी दिवसभर वादळीवाऱयासह कोसळल्यानंतर बुधवारी पावसाने अधूनमधून जोरदार बॅटिंग...

स्वदेशी बनावटीची ‘कलवरी’ पाणबुडी नौदलात

सामना ऑनलाईन । मुंबई माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी हिंदुस्थानच्या नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने...

पाकिस्तानात दाऊदची ४ घरे; इकबालची कबुली

सामना ऑनलाईन । ठाणे हिंदुस्थानचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम देशात असल्याचे पाकिस्तानने नेहमी नाकारले आहे. परंतु, त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. खंडणी...

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ

सामना ऑनलाईन । मुंबई घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्याची घोषणा केली आहे....

काँग्रेसमुक्त नारायण राणे

सामना ऑनलाईन । कुडाळ काँग्रेसने २००५ पासून पदोपदी अपमान केला. 'मुख्यमंत्री पद देऊ, खासदार करू, मंत्रिमंडळात हवं ते खातं देऊ अशी आश्वासनं देत वारंवार फसवणूक...