महाराष्ट्र

महाराष्ट्र

अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी उपनिरीक्षकासह पाच पोलिसांना १३ दिवस कोठडी

सामना ऑनलाईन । सांगली अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व इतर चार जणांना तेरा दिवसांची म्हणजे २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. प्रथम...

गोरेगावमध्ये डॉक्टर तरुणीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । मुंबई सिद्धार्थ रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नसरीन मेहजबीन सय्यद (२४) हिने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीच चिठ्ठी न मिळाल्याने आत्महत्येमागील नेमके कारण...

उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी आणि दिलेल्या गुणांमध्ये गोंधळ!

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबई विद्यापीठाच्या निकालातील गोंधळाची परंपरा सुरूच असून एका विद्यार्थ्याला दिलेल्या फोटोकॉपीत दुसऱ्याच विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका देऊन नापास ठरवण्यात आले आहे. ऑनलाइन निकालात...

राज्यभरातील ९० हजार गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन धोरण

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यभरात सुमारे ९० हजार गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियमावाली लागू होणार आहे. गृहनिर्माण सोसायट्य़ांना आपल्या निवडणुका घेण्यासाठी अनेक नियम, अटी-शर्ती, परवानग्यांतून जावे...

फेरीवाला कारवाईमुळे अंध फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ, ८०० कुटुंबे हलाखीत

मनोज मोघे । मुंबई एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यात आले पण या कारवाईमुळे ज्यांचा संपूर्ण उदरनिर्वाहच या धंद्यावर अवलंबून...

कोयना,संगमेश्वर परिसरात भूकंपाचे धक्के

सामना ऑनलाईन,संगमेश्वर कोयना परिसरात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदवण्यात आली आहे. कोयना परिसराप्रमाणेच पाटण, सांगली या...

आजपासून मुंबईच्या पोटात घरघर

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबईच्या पोटात आजपासून घरघर सुरू होणार आहे. मेट्रो रेल्वेचा भुयारी मार्ग बनवण्यासाठी आणलेल्या महाकाय टीबीएम मशीनद्वारे उद्यापासून टनेलिंगचे काम सुरू केले...
mono-railway

मोनोरेल आगीत घातपाताचा संशय, डब्यात फायर फायटिंग सिस्टीमही नाही

अतुल कांबळे । मुंबई सर्व जगात चांगले तंत्रज्ञान म्हणून ओळखली जाणारी लोकसंख्येची घनता जास्त आणि कमी जागा असणाऱया भागात वरदान ठरणारी मोनोरेल मुंबईत मात्र राज्य...

प्रवाशाला वाचविताना प्रगती एक्स्पेस रखडली

सामना ऑनलाईन । मुंबई मध्य रेल्वेच्या मुलुंड ते ठाणे दरम्यानच्या फाटकातून जलद मार्गावर रूळ ओलांडणाऱयाला गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रगती एक्प्रेसची धडक बसल्याने त्याचा...

विद्यापीठाचे रखडलेले २५ हजार निकाल दोन दिवसांत जाहीर करणार, प्र-कुलगुरू विष्णू मगरे इन ऍक्शन

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई विद्यापीठात निकालाची आणीबाणी सुरू असताना परीक्षा विभागाच्या कारभाराला जबाबदार असणाऱ्या प्र-कुलगुरू पदावर कीर्ती कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची प्रभारी...