महाराष्ट्र

महाराष्ट्र

कचऱ्याची सोय लावा नाहीतर वीज आणि पाणी कापणार! हट्टी मुंबईकरांना दम

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबईतील ओला-सुका कचरा हळूहळू पेटतो आहे. सोसायटय़ांना तीन महिन्यांची मुदत दिली असली तरी त्यानंतर कुणालाच सूट मिळणार नाही. कचऱयाची सोय न...

मुंबईचा लखलखाट कमी होऊ देणार नाही- आदित्य ठाकरे

सामना प्रतिनिधी । मुंबई शिवसेना नेहमीच वेगळे काहीतरी करत आली आहे. जुहू चौपाटीवर जी विद्युत रोषणाई केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद असून मुंबईला आतून-बाहेरून कुठूनही...

पुणे-नाशिकचा ‘एसी’ प्रवास स्वस्त

सामना प्रतिनिधी । पुणे पुणे ते नाशिक मार्गावरील शिवनेरी बसची सेवा आता थांबविण्यात आली असून त्याऐवजी शिवशाही बस सोडण्यात येत आहे. पुणे-नाशिक मार्गावर शिवनेरी बसला...

एसटीची दिवाळी दरवाढ उद्यापासून मागे

सामना प्रतिनिधी । पुणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीत अठरा दिवसांच्या कालावधीसाठी केलेली तिकीट दरवाढ उद्या (मंगळवारी) मध्यरात्रीपासून मागे घेतली जाणार आहे. एसटी महामंडळाने दरवर्षाप्रमाणे...

१ नोव्हेंबरला मराठी भाषकांचा ‘काळा दिन’

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर भाषावार प्रांतरचनेवेळी जबरदस्तीने कर्नाटकात घुसडण्यात आल्याने प्रतिवर्षी कर्नाटक राज्यस्थापनेच्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषकांकडून सीमाभागात पाळण्यात येणारा ‘काळा दिन’...

चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मांदियाळी

सामना प्रतिनिधी । पंढरपूर पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक तीर्थव्रत न करी... या संत वचनाप्रमाणे घरामध्ये असलेली परंपरागत वारी पोहोचती करण्यासाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि...

कोल्हापुरात आले ‘डमी मुख्यमंत्री’

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर वर्दळीने गजबजलेल्या जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयासमोरच आज दुपारी एकच्या सुमारास सायरन वाजवीत आलेल्या वाहनातून ‘मुख्यमंत्र्यां’चे आगमन झाले... महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागतही...

स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखोंची लूट

सामना प्रतिनिधी । राहुरी स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडून १५ लाख २२ हजार रुपयांची रोकड चोरी गेल्याच्या घटनेने राहुरी शहरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेनंतर...

महसूलमंत्र्यांविरोधात व्हॉट्सऍपवर आक्षेपार्ह मजकूर; तिघांना अटक

सामना वृत्तसेवा । भुदरगड भुदरगड तालुक्यातील ‘बिद्री’च्या निवडणुकीपासून राजकीय वातावरण तापले असून, व्हॉट्सऍपवर एकमेकांविरोधात युवक कार्यकर्ते राजकीय मंडळींना अपशब्द वापरण्याचे धाडस करीत असल्याचे पुढे येत...

आदित्य ठाकरेंच्या हस्ते जुहूच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन

सामना ऑनलाईन । मुंबई युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जुहूच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे...