विदेश

बहिणीने दिला भावाच्या बाळाला जन्म

सामना ऑनलाईन। लंडन स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे. असे म्हटलं जात. असचं काहीस इंग्लडमध्ये घडल्याचे समोर आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समलैंगिक...

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय

सामना ऑनलाईन। हेग पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवत फाशीची शिक्षा ठोठावलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंबंधी निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालय...

ट्रेड वॉरचा चीनला फटका

सामना ऑनलाईन, शांघाय चीनचा आर्थिक विकासदर (जीडीपी) एप्रिल ते जून या तिमाहीत ६.२ टक्क्यांवर आला. हा विकासदर २७ वर्षातील सर्वात कमी आहे. यापूर्वी १९९२ मध्ये...

कंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद कंगाल पाकिस्तानला जागतिक बँकेने झटका दिला आहे. जागतिक बँकेशी संबंधीत इंटरनेशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इंवेस्टमेंट डिस्प्यूट्स (आयसीएसआयडी) अर्थात गुंतवणूक विवादांशी...

बलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा

सामना ऑनलाईन। युक्रेन लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांची आता खैर नाही. लहान मुलांना आपल्या वासनेचे बळी बनवणाऱ्या या बलात्कारितांना कायमचे नपुसंक करण्यात येणार आहे....

विठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर

 सामना प्रतिनिधी । डलास अमेरिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर सुरू आहे. यंदाही अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. दर दोन वर्षांनी हे...

जगावर आर्थिक मंदीचे ढग

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली अमेरिका- चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध, सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपातील अनेक देशांचा खाली गेलेला विकासदर (जीडीपी), हिंदुस्थानात वाहन उद्योगात...

फेसबुकचा मार्क झुकेल बघ! 34 हजार कोटींचा दंड

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन डेटाचोरी प्रकरणात अमेरिकेच्या रेग्युलेटर फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) फेसबुकला तब्बल पाच अब्ज डॉलर म्हणजेच 34 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस अमेरिकेच्या...