सिनेमा / नाटक

सिनेमा / नाटक

‘द डिसायपल’, ‘बिटरस्वीट’ बुसान चित्रपट महोत्सवात!

दक्षिण कोरियातील बुसान चित्रपट महोत्सवाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे

ज्येष्ठ अभिनेत्री आशू यांचे निधन

नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भार्गवराम आचरेकर पुरस्कारासह अनेक पुरास्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

बॉलीवूडच्या ‘सत्ता’धीशाची कमाल, 77 व्या वर्षी एका दिवसात तब्बल 7 चित्रपटांचे शूटिंग

अमिताभ बच्चन यांनी नव्या दमाने शूटिंगची सुरुवात केली आहे
alexa amazon

‘अलेक्सा से हॅलो टू…’ देशात पहिल्यांदाच सेलिब्रिटीच्या आवाजात अलेक्सा

अलेक्सा सेलिब्रिटी व्हॉईसमध्ये प्रथमच देशात उपलब्ध होईल.

दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या झाली दुप्पट, सर्वेक्षणातील माहिती

या प्लॅटफॉर्मवर ओरिजनल कंटेंट देण्यात हिंदुस्थानी आघाडीवर असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

बोल्ड मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल

बोल्ड मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडे हिने गुपचूप लग्न उरकून घेतले आहे. पूनमने प्रियकर सॅम यांच्यासोबत विवाह केला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत...
akshay-kumar-huma-instagram

अक्षयचा नवा लूक कुटुंबाला नाही आवडला, बेअर ग्रिल्सनेही सांगितला त्याचा किस्सा

अलीकडेच अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह कार्यक्रमात या शोबद्दलची माहिती दिली.

मुलाखत – सकारात्मकता वाढली

लॉकडाऊनमध्ये मला अनेक चांगल्या सवयी लागल्या.