सिनेमा / नाटक

सिनेमा / नाटक

६००० मुलींना नकार देणाऱ्या बाहुबलीला कोण आवडते माहीत आहे ?

सामना ऑनलाईन । मुंबई बाहुबली सिनेमाच्या यशानंतर बाहुबली म्हणजे अभिनेता प्रभास देशभरातील तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यामुळे प्रत्येकीलाच प्रभासच्या वैयक्तिक जीवना विषयीची माहिती जाणून...

शेखर कपूर करणार ‘ब्रुस ली’वर चित्रपटनिर्मिती

सामना ऑनलाईन, मुंबई बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांची लाट आहे. ‘मासूम’ आणि ‘मि. इंडिया’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर कपूरदेखील आगामी काळात ऍक्शन हीरो ब्रुस लीच्या जीवनावर...

श्रिया पिळगावकर म्हणतेय ‘जय माता दी’

सामना ऑनलाईन । मुंबई अभिनेत्यांची पुढची पिढी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते, तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच एका अभिनेत्याची मुलगी या चित्रपटसृष्टीत स्वत:ची...

हुमा कुरेशीचा आगामी भयपट.. ‘दोबारा’

सामना ऑनलाईन । मुंबई या वर्षीचा पहिला भयपट 'दोबारा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता...

‘बाहुबली’ प्रभास घेणार आता एवढं मानधन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 'बाहुबली' आणि 'बाहुबली-२' चित्रपटात साकारलेल्या अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेमुळे प्रत्येक तरुणीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभासनं आपल्या मानधनात तब्बल...

श्रद्धा कपूरच्या ‘हसीना’मध्ये भाऊ साकारणार ‘डॉन’

सामना ऑनलाईन । मुंबई अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या आगामी चित्रपट 'हसीना'चं एक नवीन पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. या पोस्टरद्वारे तिने हसीना या चित्रपटातला कुख्यात...

अभिनेत्री दीपाली सय्यद करणार चित्रपट निर्मिती

सामना ऑनलाईन । मुंबई प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद आता निर्माती झाली आहे. तिची निर्मिती असलेल्या पहिल्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच वैजापूर येथे संपन्न...

राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर, ‘मग्न तळ्याकाठी’ने बाजी मारली

सामना ऑनलाईन, मुंबई २९व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल आज सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे जाहीर करण्यात आले. जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई संस्थेच्या ‘मग्न तळ्याकाठी’ या...

‘आरसा’ ठरली उत्कृष्ट कलाकृती! राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात विविध विभागांत बाजी

सामना ऑनलाईन, मुंबई अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सॅनफान्सिस्को, न्यूयॉर्क, टोरँटोसारख्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात घवघवीत यश मिळवल्यानंतर ‘आरसा’ या लघुपटाने नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट...

आमीरची चीनमध्ये ‘दंगल’, तीन दिवसांत जमवला ७२ कोटींचा गल्ला

सामना ऑनलाईन, मुंबई मि. परफेक्शनिस्ट आमीर खानचा बहूचर्चित ‘दंगल’ हा चित्रपट या आठवड्यात चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदुस्थानप्रमाणे चीनच्या बॉक्स ऑफीसवरदेखील आमीरची दंगल पाहायला मिळत...