सिनेमा / नाटक

सिनेमा / नाटक

आर माधवन पायलटच्या भूमिकेत

मुंबई - 'रंग दे बसंती' या चित्रपटातील आर.माधवनची (मॅडी) पायलटची भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटानंतर आता दहा वर्षांनी पुन्हा एकदा मॅडी पायलटच्या भूमिकेत...

सरकार 3 च्या रिलिजची तारिख जाहीर

मुंबई - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या हिट 'सरकार' सिरिजमधील 'सरकार-3' या चित्रपटाबाबत रामूने खूप सस्पेन्स बाळगला होता. या चित्रपटातील स्टारकास्ट, पोस्टर पासून ते...

‘पद्मावती’चा वाद मिटलेलाच नाही, भन्साळींविरोधात मुंबईत संताप

  सामना ऑनलाईन । मुंबई  ‘राणी पद्मावती’च्या जीवनावरील चित्रपट बनवणाऱ्या संजय लीला भन्साळी यांना राजपूत करणी सेनेने जयपूरमध्ये गेल्या आठवड्यात चोपले. यानंतर बॉलीवूडमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या...

‘बेहद’च्या सेटवर आग

सामना ऑनलाईन । मुंबई सध्या सोनी टिव्हीवरील गाजत असलेल्या ‘बेहद’ या मालिकेच्या सेटवर आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. आगीत या मालिकेतील मुख्य कलाकार जेनिफर...

संस्कृती बालगुडेचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

सामना ऑनलाईन । मुंबई मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी संस्कृतीचे इस्टांवरचे बरेचसे फोटो डिलिट केले आहेत. सुदैवाने त्यांनी...

काकस्पर्शच्या हिंदी रिमेकचे शूटिंग पूर्ण 

सामना ऑनलाईन । मुंबई मराठीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'काकस्पर्श' या सुपरहिट चित्रपटाच्या हिदी रिमेकचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. निर्माता महेश मांजरेकर व मेधा मांजरेकर...

मराठी चित्रपटात प्रथमच ‘अंडरवॉटर सॉंग’!

सामना ऑनलाईन । मुंबई व्हॅलेंटाईन डेच्या आसपास बरेच रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होतात. अशीच एक प्रेमकथा 'प्रेमाय नमः'. प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'अंडरवॉटर सॉंग' प्रेक्षकांना...

संगीतप्रधान ‘राजा’ सिनेमा लवकरच झळकणार

सामना ऑनलाईन । मुंबई अलीकडे मराठी चित्रपटाच्या संगीतात नवे प्रयोग होताहेत. आजच्या तरुणाईच्या पसंतीस उतरेल त्यासोबत जुन्या पिढीलाही आपलेस वाटेल अशा आधुनिक संगीताला प्रेक्षकांकडून हमखास...

रणदिप हुड्डा करणार टिव्ही शो होस्ट 

सामना ऑनलाईन । मुंबई 'दि बीग एफ शो' या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच येणार असून या कार्यक्रमातून बॉलिवूड अभिनेता रणदिप हुडा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार...

‘जुडवा २’ चा फर्स्ट लूक रिलिज 

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या डबल रोलमुळे सुपरहिट झालेल्या 'जुडवा' या चित्रपटाचा रिमेक 'जुडवा २' चा फर्स्ट लूक मंगळवारी रिलिज करण्यात...