सिनेमा / नाटक

सिनेमा / नाटक

निर्माता, दिग्दर्शक मांजरेकर यांना खंडणीची धमकी

अबू सालेमच्या नावाने ही खंडणी मागण्यात आली होती

चित्रपटात नग्न दृश्य न दिल्याची सैफ अली खानने व्यक्त केली खंत

एका मुलाखतीत सैफने ही खंत व्यक्त केली आहे
virat-anushka first good news

विराट अनुष्काने दिली गुड न्यूज; नवीन पाहुणा येणार

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोडींमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बुधवारी गुड न्यूज दिली.

सैफ अली खानचे आत्मचरित्र पुढील वर्षी चाहत्यांच्या भेटीला

लिखाणाची नवी इनिंग सुरू करीत त्याने लिहिलेले आत्मचरित्र पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

नेपोटीझमच्या वादामुळे आलिया भट्टला बिग बजेट चित्रपटातून नारळ दिला ?

आलिया भट्टने या चित्रपटासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली होती

… तर ‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ होणार डिजिटली रिलीज

केंद्र सरकारने अद्याप थिएटर सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही
mirzapur-2

हमें जिंदा छोड दिए, गलती किए… मिर्झापूर – 2 या दिवशी होणार रिलिज

'दुनिया में दो किसम के लोग होते है, जिंदा या मुर्दा और फिर होते है तिसरे 'घायल'...

विशेष मुलाखत – स्पेशल बॉण्ड!

>> पुष्कर जोग, अभिनेता कोरोनाच्या रुपाने एकढं मोठं संकट आपल्यासमोर उभं राहील, याची कधी कुणी कल्पना केली नसेल. आपण सारे त्याला धैर्याने सामोरे जात आहोत....

Video- साद ही घालते लाडकी तुला… वडिलांच्या आठवणीत प्रियंका चोप्रा भावूक

23 ऑगस्ट रोजी प्रियंकाचे दिवंगत वडील डॉ. अशोक चोप्रा यांचा जन्मदिन असतो.

मृत्युपूर्वी काही दिवसांआधी सुशांतने केलं होतं गांजाचं सेवन, नोकराचा जबाब

साफसफाई करणं, पाळीव कुत्र्यांना फिरवून आणणं, चहा नाश्ता आणून देणं इत्यादी कामे तसेच सुशांतची वैयक्तिक कामं तो करत असे.