मनोरंजन

मनोरंजन

…पुन्हा सहजीवन अनुभवले!

कोरोनामुळे जगण्यात खूप फरक पडला. स्वतःची काळजी घ्यायला शिकलो.

प्रभासच्या आदिपुरुषमध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीची वर्णी? चर्चांना उधाण

नायिकेच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी अनेक ठोकताळे मांडले जात आहेत.

‘तारक मेहता’ मधील नट्टू काकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

घनश्याम नायक हे गेल्या 10 वर्षांपासून ‘तारक मेहता...’ या मालिकत काम करत आहेत.

अबब! वेबसीरिजसाठी अक्षयने आकारले 90 कोटी रुपये मानधन!

याच वर्षी तिच्या शूटिंगला अक्षय सुरुवात करणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग पुढे ढकलले आहे.
arjun-kapoor-malaika-arora

अर्जुन कपूर, मलायका कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले असून त्यात अजून एका कलाकाराची भर पडली आहे.

आता या बॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागण

या कलाकाराने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कोरोना संक्रमित झाल्याची माहिती दिली आहे.

कोरोना आणि आम्ही

कोरोनामुळे अजूनही बरेच जण घरात अडकले आहेत. कलाकारही कोरोना संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कसे आहेत हे बंदिस्त जगणे...

मावळी भाषेतील शिवकालीन अंगाई अनुभवुया

राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा यज्ञ मांडला. हा यज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी स्वराज्याच्या चरणी आपला जीव वाहणारे राजांचे साथीदार होतेच, पण...

संगीताची ताकद अनुभवा

>> अनुप जलोटा, ज्येष्ठ भजन गायक अखंड रियाज सुरू आहे. ज्यावेळी मी आंघोळ करतो, जेवतो आणि ज्यावेळी झोपतो, फक्त तेव्हाच मी संगीताचा रियाज करत नाही. उरलेल्या...

प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण, चित्रपटाचे शूटींग थांबवले

या चित्रपटाला कोरोना व्हायरसचा सतत फटका बसत आहे.