टीव्ही

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार

बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेल्या पंजाबची गायिका अभिनेत्री असलेल्या शेहनाझ गिल हिच्या वडिलांविरोधात एका 40 वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. संतोक...

वृद्धाश्रमात हलाखीचे जीवन जगतायत महाभारतातले ‘इंद्रदेव’

बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत इंद्र देवाची भुमिका साकारणारे अभिनेता सतीश कौल हे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. सतीश हे एकेकाळी इंडस्ट्रीमधले कोट्यधीश होते....

आणखी दीड महिने मालिकांचे शूटिंग बंद राहणार

टिव्हीवरील मालिका या घरातील मंडळीच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत.

पडद्यावरची ‘भुतं’ दाखवायला लागते काही तासांची मेहनत! कशी?? वाचा सविस्तर…

सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे घरबसल्या लोक टीव्हीवरील कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. या अनुषंगाने काही जुन्या मालिकाही टीव्हीवर दाखवण्यात येत आहेत. त्यात काही भीतीदायक...

‘रामायण’ मालिकेचा विश्वविक्रम, जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून नोंद

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर रामानंद सागर निर्मित 'रामायण' या मालिकेचे दूरदर्शनवर पुनःप्रसारण करण्याचा निर्णय झाला. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता...

इरॉस इंटरनॅशनल ओटीटी पॉवरहाऊस निर्माण करणार

इरॉस इंटरनॅशनल व एसटीएक्‍स एंटरटेन्‍मेंट हे एकत्रितपणे ग्‍लोबल एन्‍टरटेन्‍मेंट कन्‍टेन्‍ट, डिजिटल मीडिया व ओटीटी पॉवरहाऊस निर्माण करणार आहे.

कधी ‘देव’ तर कधी ‘दानव’, रामायण मालिकेत बहुरंगी भूमिका करणारा कोण आहे हा मानव?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आधी 14 एप्रिल आणि त्यानंतर 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात लोकांना घरात खिळवून ठेवण्यासाठी दूरदर्शनने जुन्या...

‘रामायण’, ‘महाभारत’नंतर आणखी एक प्रचंड गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण होणार, दूरदर्शनने दिली माहिती

रामानंद सागर निर्मित 'रामायण' आणि बीआर चोप्रा निर्मित 'महाभारत' या मालिकांचे दूरदर्शनवर सध्या पुनःप्रसारण सुरू आहे. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता सुरू केलेल्या या मालिकांमुळे...

रामायण-महाभारतपुढे शाहरुखची जादू ओसरली! सलग दुसऱ्या आठवड्यातही टॉपवर

रामायण आणि महाभारत या दूरदर्शनवरील पौराणिक मालिकांपुढे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची देखील जादू फिकी पडली आहे. 

अर्चना पुरन सिंगची मोलकरीण बनली स्टार!

सोशल मीडियावर कलाकार नेहमीच चर्चेत असतात. आता कलाकारांचे नोकर देखील भाव खावून जाताना दिसत आहेत.