टीव्ही

‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह

खऱयाखुऱया आयुष्यात आयएएस अधिकारी असलेले अभिषेक सिंह ‘दिल्ली क्राइम सीजन 2’ मध्ये स्वतःचीच भूमिका वठवणार आहेत. पहिल्यांदाच एखादा आयएएस अधिकारी वेब शोमध्ये अभिनय करताना...

सिद्धार्थ शुक्ला ठरला ‘बिग बॉस’, 13व्या पर्वाच्या विजेतेपदावर कोरलं नाव

बिग बॉसच्या ट्रॉफीसह सिद्धार्थला 40 लाख रुपयांचं रोख बक्षिसही मिळणार आहे.

सिद्धार्थ शुक्ला ठरला ‘बिग बॉस’चा विजेता

वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीजनच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. 50 लाख रुपये आणि ट्रॉफी असे...

लगीनघाई, ही अभिनेत्री रचणार स्वयंवर

सध्या चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते अभिनेत्री यावर्षी बोहल्यावर चढणार आहेत. मात्र एक अभिनेत्री अशीही आहे जी लग्नासाठी स्वयंवर रचणार आहे.
rajinikanth

Man vs Wild – रजनीकांत यांच्या अटकेची जोरदार मागणी, शूटिंगविरोधात आवाज

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकताच 'डिस्कव्हरी' वाहिनीवरील बेअर ग्रिल्सचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ (Man vs Wild) या कार्यक्रमात सहभाग घेतला.

मॅन व्हर्सेस वाईल्ड शूटिंग दरम्यान ‘रजनीकांत’ जखमी

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत बेअर ग्रील्स याच्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या शोमध्ये दिसणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार्‍या या शोच्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंग दरम्यान रजनीकांत...

विश्वाचे रहस्य उलगडणारे सेव्हन वर्ल्डस्, वन प्लॅनेट

लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कवचामधून  सात अद्भुत खंडांची निर्मिती झाली. सोनी बीबीसी अर्थवरील सात भागांच्या सेव्हन वर्ल्डस्, वन प्लॅनेट या मालिकेतून हा अविश्वसनीय प्रवास सादर...

‘ठाकरे’चा उद्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा 26 जानेवारी रोजी कलर्स मराठी वाहिनीवर दुपारी 12 वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे. शिवसेना नेते, खासदार...