झटपट बातम्या

झटपट बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात 500 रुग्णांची कोरोनावर मात; 143 अॅक्टिव्ह रुग्ण

गडचिरोली जिल्हयात मंगळवारी नवे 13 कोरोनाबाधित आढळून आले, तर 2 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामूळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 143 झाली आहे. तसेच...

खातेधारकांना सन्मानाची वागणूक द्या, करवीर शिवसेनेचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील गडमुडशिंगी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकरी कष्टकऱ्यांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक त्वरित थांबवा, शेतकऱ्यांशी मराठीत संभाषण करा, तसेच सर्वसामान्य खातेधारकांना...

मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर वाहनांची कसून तपासणी, चार विशेष पथके तैनात

मुंबई व अन्य जिल्ह्यातून आलेल्या काही वाहनातील प्रवाशांची स्वतः माहिती घेत प्रवासी पास बाबतही खात्री केली.

कारागृह उपअधिक्षकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

कारागृहातील आरोपी प्रकाश फाले याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खेड्यापाड्यांवरील मुलांसाठी स्थानिक शैक्षणिक चॅनेलद्वारे अभ्यासक्रमाचे प्रसारण, केबल नेटवर्कचा पुढाकार

कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शहरात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य मिळाले.

कोल्हापूरात पावसाचा जोर कायम; पाच बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 15-20 दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत बरसायला सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर मंगळवारीही कायम...

फोनपे कस्टमर केअरच्या नावाने 99 हजार रुपयांची फसवणूक

पाठवलेली रक्कम पुन्हा खात्यावर पाठवण्याचा बहाणा करून ही फसवणूक करण्यात आली.