झटपट बातम्या

झटपट बातम्या

जालन्यात दोन तास पावसाची तुफान बॅटिंग, रस्ते जलमय, अनेकांच्या घरात पाणी शिरले

दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाटासह जालना शहरासह परिसरात तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे जालन्यातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. अनेकांच्या वाहनात, तसेच सखल भागातील...

जालन्यातील जोगलादेवी बंधाऱ्याचे 19 दरवाजे उघडले; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

जायकवाडी धरण पूर्ण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. नदीवरील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी,...

बेकायदा हॉटेल्स व होम स्टे यांना सरकारने प्रोत्साहन दिल्यास पर्यटन उद्योग नष्ट होईल :...

गोवा सरकारने बेकायदा हॉटेल्स व होम स्टे यांना प्रोत्साहन दिल्यास पर्यटन उद्योग पुर्णपणे नष्ट होणार असल्याचा इशारा देत. गोवा पर्यटन खात्याने अधिकृत नोंदणी केलेल्या...
liquor Liqueur

शुक्रवारी दिवसभरात 4 हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

15 मे 2020पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली आहे

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह दोघांना अटक

अटक करण्यात आलेली महिला ही चीनची तर पुरुष हा नेपाळचा आहे.

कसाऱ्याकडे जाणारा लोकलचा डबा घसरला, रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबईकडे येणाऱ्या व कसाराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.