झटपट बातम्या

झटपट बातम्या

वसईत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; एकाच दिवशी 7 जणांचा घेतला चावा

सामना ऑनलाईन । वसई वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. विरारजवळील वैतरणा परिसरात एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने 7 जणांचा चावा घेतला आहे. जखमींमध्ये लहान...

काँग्रेसवाले दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते, तर मोदी ‘गोळ्या’, योगींचा घणाघात

सामना ऑनलाईन । लखनौ "काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांना बिर्याणी खायला देत होते, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सैन्य दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत" असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री...
tantra-chair

कॉलेज तरुणांना ‘TANTRA – 2K19’ ची भूरळ, टेक्नोफेस्ट उत्साहात साजरा

सामना ऑनलाईन । मुंबई पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'TANTRA - 2K19' या टेक्नो फेस्टची शनिवारी सांयकाळी सांगता झाली. दोन दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात...

राहुल गांधी अमेठीसह वायनाडमधूनही निवडणूक रिंगणात उतरणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघातून ते...

विश्वासघातकींना शिवसैनिकांनी धडा शिकवावा- माजी आमदार अरविंद नेरकर

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर राष्ट्रीय सुरक्षेची चिंता करणारे, राष्ट्राच्या विकासाकरिता समर्पण भाव राखणारे, राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या योग्यवेळी मुसक्या आवळणारे आणि मातृभूमीच्या सन्मानासाठी कायम झटणाऱ्या पक्षाचे...

परभणीत शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची निर्घृण हत्या

सामना प्रतिनिधी । परभणी शहरातील हाडको कॉलनीतील रहिवासी शिवसेनेच्या नगरसेवक नगरसेवक अमरदीप (भैया) रामचंद्र रोडे (३०) यांची आज सकाळी निर्घृण हत्या झाली. जायकवाडी वसाहतीतील व्यायामशाळेत...

जोधपूरमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

सामना ऑनलाईन । जोधपूर राजस्थानमधील जोधपूर येथे हिंदुस्थानच्या हवाई दलाचे मिग 27 यूपीजी हे लढाऊ विमान कोसळले आहे. दैनंदिन सरावादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली...

लातूर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 83 हजार 542 मतदार

सामना प्रतिनिधी । लातूर लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 लाख 83 हजार 542 मतदार आहेत. सर्वाधिक मतदार लातूर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी...

मरीन लाइन्स येथे 29 लाखांच्या सिरप बाटल्या जप्त, चार ड्रग्जमाफिया गजाआड

सामना ऑनलाईन । मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मरीन लाइन्स येथे ड्रग्जमाफियांना दणका दिला. नशेबाजांसाठी गुपचूप आणलेला कोडेन फॉस्फेट सिरपच्या तब्बल 5760 बाटल्या जप्त...

वर्षानुवर्षे फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सामना ऑनलाईन । मुंबई गंभीर गुन्हे करून पसार झालेले आणि पोलिसांना गुंगारा देत वर्षानुवर्षे लपून राहणाऱ्या आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकांनी शोधून काढले आहे. 1991 मध्ये...