झटपट बातम्या

झटपट बातम्या

ऑनलाईन अभ्यासात अडचणी येत असल्याची बहुसंख्य विद्यार्थ्यांची तक्रार

62 टक्के मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना तांत्रिक अडचणी

चंद्रपूर शहरावर धुक्याची चादर, वातावरणात गारवा

कोरोनाचे संकट गडद होत असतानाच निसर्गाचा हा अनोखा नजारा सुखावणारा ठरला.

अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य

सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ते 31 ऑक्टोबर या काळात घेण्यात येणार आहेत.

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी थेट कोविड केंद्रात औषधे पाठवा, हायकोर्टात याचिका

हायकोर्टाने या प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एसटीच्या पूर्णक्षमता वाहतुकीला संमिश्र प्रतिसाद, मुंबईत येणाऱ्या नोकरदार वर्गाला मात्र फायदा

एसटी महामंडळाने आपल्या बसेस संपूर्ण शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या बसेस फायदा मात्र विरार,...

विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र होणार, दंडातील 10 टक्के कमिशन कर्मचाऱ्याला मिळणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विनामास्क फिरणाऱयांकडून पालिकेचे घनकचरा कर्मचारी 200 रुपये दंड वसूल करतात. मात्र, आता जे कर्मचारी हा दंड वसूल करणार आहेत त्यांना त्या दंडातील...

इंजिनीअर, शिक्षक, अकाऊंटंटही झाले बेरोजगार, कोरोनाचा 66 लाख ‘व्हाईट कॉलर’ नोकऱ्यांवर घाला

एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत तब्बल 2 कोटी 10 लाख लोक बेरोजगार झाल्याचे सीएमआयईचे निरीक्षण आहे.

पाटणचे जवान सचिन जाधव यांना लडाखमध्ये वीरमरण

पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय 38) यांना बुधवारी (दि. 16) हिंदुस्थान -चीन सीमेवर लडाखमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण...

महासंचालकापासून अधीक्षकांपर्यंत आयपीएस बदल्या!

ब्रिजेश सिंग यांच्याकडे प्रशासन, मकरंद कानडे राज्य अन्केषण विभागात