बातम्या

बातम्या

महिला सहकाऱ्यावर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

रुग्णालयाने डॉक्टरांना विश्रांतीसाठी एक खोली राखीव ठेवली होती.

वीजपुरवठा खंडित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन, सात दिवसांत अहवाल देणार

भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ही समिती उपाययोजनाही सुचविणार आहे.
GANGRAPE IN BIHAR

बिहारमध्ये चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण, तीन नराधमांकडून सामूहिक बलात्कार

बिहारच्या किशनगंज भागात एका 19 वर्षीय तरुणीचे तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत अपहरण केले.

मुंबईत अतिरिक्त 2000 मेगावॅट वीज आणण्यासाठी अदानीने कंबर कसली, भूमिगत वाहिनीचे काम वेळेत पूर्ण...

हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईत वाढीव एक हजार मेगावॅट वीज येऊ शकणार आहे

आठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 ऑक्टोबर 2020

>> नीलिमा प्रधान मेष -तुमचे महत्त्व वाढेल मेषेच्या षष्ठशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट समस्येवर तुमचा विचार घेतला...

संस्कृती सोहळा – सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे रेणुका, अंबा, भवानी ही शक्तिदेवतेची रूपे होत. या शक्तिदेवतांचे संकीर्तन गोंधळाच्या रूपाने होते, तर शंकराचा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱया खंडोबाचे...

मुंबईला अखंडित वीजपुरठ्यासाठी विक्रोळीतील 400 केव्ही उपकेंद्र वेळत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री...

IPL 2020 – एकाच षटकात विराट-डिव्हीलिअर्सला बाद करत शमीची खास विक्रमाला गवसणी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत गुरुवारी अखेरच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने विजय मिळवला. पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 8 विकेट्सने...

आयुर्वेद महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजारांनी वाढ

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वैद्यकीय डॉक्टरांची नितांत आवश्यकता असल्याने सदरील निर्णय घेण्यात आला.