इतर बातम्या

इतर बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन

गरम हवा, शोले, राम तेरी गंगा मैली अशा चित्रपटात काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले.

Penis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय

जगभरामध्ये विविध प्रकारचे आणि आकाराचे विचित्र प्राणी सापडतात. त्यात समुद्री जीवन तर जास्तच अनोखे असते. पाण्याखाली शेकडो फुटांवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. सध्या...

तीन वर्षात साप चावून तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

केंद्र सरकारने ही माहिती दिली असून मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये आहे.

पीएमसी खातेधारकांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या (पीएमसी) खातेदारकांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी खातेधारकांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत कार्यवाही करण्याचे...

उल्हासनगरात दुकानदाराची भन्नाट ऑफर, कपडे खरेदीवर एक किलो कांदे फ्री

उल्हासनगरमधील एका दुकानदाराने आपल्या कपड्याच्या दुकानात चक्क ऑफरमध्ये कांदा ठेवला आहे

प्रभावी खासदारांमध्ये स्थान मिळविल्याबद्दल विनायक राऊत यांचे शिवसैनिकांतर्फे अभिनंदन

मध्यप्रदेश मधील फेम इंडिया-एशिया पोस्टने केलेल्या सर्व्हेमध्ये लोकसभेत जनतेचे प्रश्न उपस्थित करणार्‍या देशातील 25 निवडक खासदारांची निवड करण्यात आली आहे.

जागतिक चहा दिनानिमित्त जाणून घ्या चहाचा इतिहास

चहा जगातील जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेय आहे.

बूट लपवले म्हणून नवऱ्या मुलाची शिवीगाळ, संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले

उत्तर हिंदुस्थानात लग्नात नवऱ्या मुलाचे बूट लपवणं अर्थात जूता चुराई नावाची एक परंपरा चांगलीच लोकप्रिय आहे.

हे म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदी, प्रशांत किशोर यांची भाजपवर टीका

जदयूचे उपाध्यक्ष आणि निवडणुकीचे रणनितीकार प्रशांत किशोर भाजपवर टीका केली आहे.