अग्रलेख

चीनचा पुन्हा खोडा!

पाकिस्तानला मांडीवर घेऊन कुरवाळणे चीनसाठी फायद्याचे आहे. पुन्हा मसूद अजहरवरील ‘बंदी’ मान्य करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानी आयएसआयला दोषी ठरविणे ठरेल. त्यातून पाकिस्तान नाराज होणे...

‘घातपाती’ अपघात!

आडवा-तिडवा पसारा, सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेले कच्चे दुवे आणि बेपर्वाई यामुळे हिंदुस्थानी रेल्वेची जमीन घातपाती कारवायांसाठी तशी ‘मऊ’च आहे. तेव्हा ती खणण्याचा प्रयत्न आयएसआय आणि...

१०५ हुतात्म्यांनो,तुम्ही अपवित्र झालात!

जे लोक कमळाबाईंचा दुपट्टा घालून हुतात्मा स्मारकावर गेले, त्यातील किती लोकांना कमळाबाईंचे महाराष्ट्राचे चार तुकडे पाडण्याचे धोरण मान्य आहे ते त्यांनी स्पष्ट करावे. नाहीतर...

हे विसरून जा!

मुंबईतून थैल्या गोळा करून दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करायच्या. त्याच थैलींची हत्यारे करून मुंबईच्या गळय़ाभोवती फास आवळायचा असे जे उद्योग काही मंडळींनी वर्षानुवर्षे आरंभले आहेत...

‘परिवर्तना’चे पहिले पाऊल!

सध्या सत्ताधारी मंडळींचे ‘परिवर्तन’ या शब्दावर जरा जास्तच प्रेम जडले आहे. ‘च’वर जोर वगैरे देत त्यांच्या परिवर्तनाच्या बैठका मारणे सुरू आहे. मात्र मुळात आता...

कोंबडा आमचा, सूर्यही आमचाच!

केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा स्वच्छ, पारदर्शक व उत्तम असल्याचे समोर आले. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला...

अर्थमंत्र्यांची कसरत!

दोन तासांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेरो-शायरीचा वापर करून अरुण जेटली यांनी उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोटाबंदीच्या ‘आफ्टरशॉक्स’मुळे अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही भविष्यातील भरभराटीचे स्वप्न दाखवण्याची...

प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प…थोडा देशाभिमान उधार मिळेल काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आम्ही शंभर गुण देत आहोत. त्यांनी जगाची पर्वा न करता आपल्या देशाची फिकीर केली आहे. आमचे पंतप्रधान लवकरच अमेरिकेत जातील....

‘ती’ सध्या पुण्यात घाबरते!

‘सायबर सिटी’, ‘आयटी हब’ ही बिरुदे पुण्यासाठी अभिमानाची असली तरी महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या खुनाचे शिंतोडे या बिरुदावर सातत्याने उडत असतील तर त्याचा काय...

आगीशी का खेळता?

अयोध्येतील राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्षे करीत आहेत. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराठ्र यांना धनदांडग्यांच्या घशात घालायचाच आहे व...