अग्रलेख

पाकड्यांची ‘मन की बात’

कश्मिरी जवानांचे हत्याकांड कश्मिरी तरुणांची माथी भडकावीत आणि त्यांनी हिंदुस्थानी लष्करात जाऊन दहशतवाद्यांचा बळी घेण्याऐवजी आमच्या जवानांवर दगड फेकावेत असा पाकिस्तानी कट आहे. श्रीनगरमधील जमिया...

‘ब्राह्मोस’ झेपावले!

पाकिस्तानमुळे हिंदुस्थानच्या सीमा कायम अशांत आहेत व तिकडे चीनही धडका देत असतो. त्या सगळयासाठी ‘सुपरसॉनिक ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी ही धोक्याची घंटा आहे. ‘ब्राह्मोस’ हे...

तलाकबंदीची पूर्ती : ‘तिहेरी वचनां’चे काय?

शाहबानोचा आक्रोश दाबला गेला. शायरा बानोच्या आक्रोशाला हिवाळी अधिवेशनात तलाकविरोधी विधेयकाच्या रूपाने वाचा फुटणार असेल, या देशातील मुस्लिम स्त्रीयांच्या जीवनात हक्काची, स्वातंत्र्याची पहाट होणार...

कापूस उत्पादकांना वाचवा!

आधीच सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली कर्जमाफी आयटी विभागाच्या जंजाळात रुतून बसली आहे. त्यात आता कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकऱ्यांना होत्याचे नव्हते करून टाकले. या...

रामभाऊंची लघुशंका!

स्वच्छ भारत अभियानच्या प्रसिद्धीवर शेकडो कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च झाले, ते वायाच गेले. त्या पैशांत महाराष्ट्रात किमान दोनेक हजार शौचालये राष्ट्रीय महामार्ग व...

ईश्वरी वरदान!

नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहेच. कॅश संपली व चिल्लरवर गुजराण करावी लागत आहे. ब्रिटिश व्यापारी म्हणून आले व देशात ‘फोडा, झोडा व...

‘इसिस’ची पहिली धडक

श्रीनगरमधील जाकुरा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून ‘इसिस’ने हिंदुस्थानसाठी धोक्याची पहिली घंटा वाजवली आहे. हिंदुस्थानी सुरक्षा दलांच्या धडक कारवाईत जम्मू-कश्मीरमध्ये वर्षभरात शे-दीडशे दहशतवादी मारले गेल्याचा...

मुंबईसाठी इशारा

वाढत्या जागतिक तापमानामुळे मुंबईसह जगभरातील २९३ शहरांना धोका असल्याचा ‘नासा’ने जाहीर केलेला अहवाल चिंताजनक आहे. अरबी समुद्राची वाढणारी पातळी मुंबईसाठी धोक्याचा इशारा ठरली आहे....

शेतकऱ्यांचा गुन्हा काय?

नगरचे शेतकरी हिंसक झाले हे समजण्यासारखे आहे, पण ते हिंसक का झाले? शेतकऱ्यांचा गुन्हा काय? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत. राज्यात सध्या सत्तेवर...

कश्मीरमध्ये काय बदलले?

चीनची घुसखोरी आणि पाकिस्तानी गोळीबार याबाबत तत्कालीन यूपीए सरकारवर निक्रियतेचे आरोप करणारेच आज केंद्रात आणि जम्मू-कश्मीर राज्यात सत्तेत आहेत. दहशतवादी आणि पाकिस्तानची नांगी ठेचल्याचेही...