अग्रलेख

नोटाबंदीचा ‘क्लोरोफॉर्म’

आणीबाणीमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी याच पद्धतीने ‘लक्ष’ ठेवत असत असा आरोप करणारेच आज केंद्रातील सत्तेत आहेत. मग त्यांच्याही राज्यात ‘लक्ष’ आणि ‘दक्ष’चेच प्रयोग...

सोंगाड्यांची मुक्ताफळे, म्हणे महागाईने माणसे उपाशी मरत नाहीत!

बुलेट ट्रेनचा तीस-चाळीस हजार कोटींचा भुर्दंड महागाई कमी करण्यासाठी वापरला असता तर बरे झाले असते, पण बुलेट ट्रेनची श्रीमंत चमचेगिरी करणारे व ‘पेट्रोल खरेदी...

घोंगडय़ाखाली दडलंय काय?

मराठा समाजाची अडचण प्रामाणिक आहे व वैभवाचे बुलंद बुरूज कोसळताना दिसत आहेत. याची कारणे आर्थिक, सामाजिक व राजकीय विषमतेत आहेत. तागडीवाल्यांच्या राज्यात देशासाठी तलवार...

लोडशेडिंगचे चटके!

आधीच्या सरकारने भारनियमनातून कायमची सुटका केल्यानंतरही विद्यमान सरकार महाराष्ट्राला पुन्हा लोडशेडिंगच्या काळोखात का ढकलते आहे हे कळावयास मार्ग नाही. एकीकडे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग,...

स्वप्नातली ‘बुलेट’

बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असे सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळय़ापासून रुळापर्यंत, खडीपासून...

पोलिसांनी तुमची भांडी घासायची काय?

वाल्या मंडळींचा उच्छाद सत्ता टिकवण्यासाठी व पक्षाच्या विजयासाठी ‘वाल्या’ मंडळास डोक्यावर घेऊन नाचायचे व त्याच वाल्या मंडळाने बेफाम होऊन पोलिसांचे धिंडवडे काढायचे हे लक्षण महाराष्ट्राला...

मग बदलले काय?

देशात बोगस नोटांचा सुळसुळाट झाला होता यासाठी ही नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून या भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडले असे सरकार सांगते. मात्र नोटाबंदीनंतर लगेच दोन हजारांच्या नवीन...

महाराष्ट्रातील रोहिंगे!

रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात....

शेतकरी कर्जमाफी, ‘आता तरी ‘मुहूर्त’ टाळू नका!’

कर्जमाफीसाठी आंदोलन झालेच. आता अंमलबजावणीसाठीही बळीराजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार आहे का? शेतकरी कर्जमाफीची अवस्था पुढे ढकलल्या जाणाऱया मुंबई विद्यापीठाच्या निकालासारखी करू नका. आपल्याकडे...

निकाल लागला; वेदना कायम

अबू सालेमसह या सर्व आरोपींनी देशाविरुद्ध बंडच पुकारले होते व ते इस्लामच्या नावाने पुकारले होते.  शेकडो मुंबईकरांच्या वेदना, किंकाळय़ा आणि अश्रूंसाठीच या सर्व आरोपींनी...