अग्रलेख

शेतकऱ्यांचा गुन्हा काय?

नगरचे शेतकरी हिंसक झाले हे समजण्यासारखे आहे, पण ते हिंसक का झाले? शेतकऱ्यांचा गुन्हा काय? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत. राज्यात सध्या सत्तेवर...

कश्मीरमध्ये काय बदलले?

चीनची घुसखोरी आणि पाकिस्तानी गोळीबार याबाबत तत्कालीन यूपीए सरकारवर निक्रियतेचे आरोप करणारेच आज केंद्रात आणि जम्मू-कश्मीर राज्यात सत्तेत आहेत. दहशतवादी आणि पाकिस्तानची नांगी ठेचल्याचेही...

कांदा आणि साखर!

कांदा काय किंवा साखर काय, त्यांचे उत्पादन काय किंवा त्यांच्या आयात-निर्यातीचे सरकारी धोरण काय, सगळीच अनिश्चितता असल्याने कांद्याने रडविले नाही आणि उसाच्या दांडक्याने मारले...

चित्रकूटचा धक्का!

चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, अशी प्रवक्तेगिरी आता त्या पक्षाकडून सुरू आहे, पण इतर पक्षांच्या बाबतीत हे घडते तेव्हा...

का झुकलात ते सांगा!

जीएसटीने गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आणि हे बरोबर नाही. गुजरातेत लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल. पैशांचा...

‘बेस्ट’ चिल्लरची चौकशी!

नोटाबंदीनंतर खोट्या आणि बनावट नोटांचे कारखाने बंद होतील असा दावा ज्यांनी केला त्यांचा दावा ‘बेस्ट’च्या सांस्कृतिक सोहळ्यात खोटा ठरला आहे. चौकशी त्या खोट्या नोटांचीही...

‘अल्पवयीन’ विकृती

वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच समाजापुढे उभे राहिले आहे. त्यात सोशल मीडियाचा भडीमार आगीत तेल ओतत आहे. त्यातूनच परीक्षा टळावी...

प्रदूषणाची ‘राजधानी’

दिल्ली क्राइम कॅपिटल म्हणून कुख्यात होतीच. आता पोल्यूशन कॅपिटल म्हणजे प्रदूषणाची ‘राजधानी’ असा आणखी एक डाग दिल्लीच्या माथी लागला. पुन्हा हा डाग ज्यांच्यामुळे लागला...

राष्ट्रवादीचे चिंतन;पटेलांचे बौद्धिक!

प्रफुल्ल पटेल यांनी एक चांगले सांगितले. मोदी हेच शरद पवारांची स्तुती करीत असतात, शरद पवारांनी कधी मोदींचे गुणगान केले आहे काय? अर्थात या प्रश्नाचे...

ऊस दराचा प्रश्न

ऊस दराचा प्रश्न वर्षानुवर्षे धुमसतच राहिला आहे. दर वर्षी गळीत हंगामाच्या तोंडावर त्याचा उद्रेक होतो. यंदाही तेच घडले. या वर्षापुरता हा उद्रेक शांत झाला...