अग्रलेख

ब्रेक फेल!

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांकडे नैतिकतेच्या मुद्द्यावर देऊ केलेला राजीनामा खरा की नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्र्यांनी देऊ केलेला राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला नाही ही नैतिकता मोठी?...

प्रकाशकिरणांचे स्वागत!

‘तिहेरी तलाक’ प्रथेबाबत सहा महिन्यांत कायदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्र व...

घसरलेली रेल्वे सुरक्षा

सध्या देशवासीयांना बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविले जात आहे. जनतेला स्वप्न दाखविणे, त्यात रमविणे हे राज्यकर्त्यांचे कामच असते. स्वप्नाचे पतंग उडविण्यात गैरदेखील काही नाही, पण...

संभाजीनगरातील राडा, यांचा मताधिकार काढा!

पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांची चांगलीच चंपी केली आहे, पण ‘वंदे मातरम्’वरून सध्या होत असलेल्या राडय़ांबाबतही तोंडे बंद ठेवता येणार नाहीत. ‘वंदे मातरम्’बाबत कठोर कायदा...

स्पेनमधील ‘व्हॅन ऍटॅक’

इराकमध्ये इसिस मागे हटले, सीरियामध्येही अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आदी युरोपीय देशांनी इसिसचे कंबरडे मोडले. इसिसचा म्होरक्या अबू बगदादी मारला गेला. त्यामुळे त्याच्या पिलावळीची...

पर्रीकर, तुम्ही पडाच!, संरक्षणमंत्रीपद इतके स्वस्त आहे काय?

‘‘पणजीच्या पोटनिवडणुकीत हरलो तर मी पुन्हा संरक्षणमंत्री होईन,’’ ही पर्रीकरांची दर्पोक्ती संपूर्ण व्यवस्थाच ते कशी गृहीत धरतात हे दाखविणारी आहे. देशाचे संरक्षणमंत्रीपद इतके स्वस्त...

दुष्काळाच्या उंबरठ्यावर!

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व खान्देशातील काही जिल्हे ऐन पावसाळ्यातच भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मराठवाड्यात तर मागच्या आठवडाभरातच कर्ज आणि करपलेल्या पिकांमुळे ३४...

हे कोण बोलले बोला? सैनिकांनो, बंदुका मोडा!

कश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल. ‘‘ना गोली से, ना...

स्वातंत्र्य टिकविण्याचे आव्हान

सात दशकांत देशाने निश्चितच सर्वांगीण प्रगती केली. पण देशांतर्गत आणि बाह्य संकटांचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढला आहे, त्याचे काय? समाजदेखील स्वातंत्र्याचे आत्मभान विसरू लागला...

पटकीचा फेरा; हे तर बाल हत्याकांड!

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे! ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांना आमचा एक...