अग्रलेख

माफ करा, देवेंद्रजी!

महाराष्ट्र आज निराशेच्या व अराजकाच्या गर्तेत आहे. त्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेमुळेच आपल्याला मिळाली, पण त्या संधीचे आपण मातेरे केलेत. स्वतःबरोबर महाराष्ट्राची कोंडी...

एक टप्पा संपला!

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी कुठल्या केंद्रावर किती मतदान झाले, कोणता उमेदवार जिंकणार यावर आता आठवडाभर चावडीवर गप्पा रंगतील, पैजाही लागतील; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर २३ फेब्रुवारीला...

आधी नागपूरकडे पहा!

गुंडगिरी व महिलांवरील अत्याचाराविरोधात गेल्या सहा महिन्यांत किमान दीडशे वेळा नागपूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. तिने आक्रोश केला आहे. पोलिसांशी संघर्ष केला आहे, पण...

देवा, सिद्धिविनायका!

आता तेथे असे फर्मान सुटले आहे की, सिद्धिविनायक मंदिरात हार, फुले, नारळावर बंदी म्हणजे बंदी! पोलीस व मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय म्हणे मंदिराच्या...
2000-rupee-note

‘दोन हजारांची नोट मेड इन पाकिस्तान’

नोटाबंदीचे पितळ असेही उघड पडलेच आहे. त्यात तीन महिन्यांतच ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांचा सुळसुळाट देशात पुन्हा व्हायला सुरुवात झाली आहे. नोटाबंदी हा पोकळ वासा...

बाथरूमछाप राजकारण हे टाळायला हवे!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, मुंबईचे पाटणा झाले आहे. म्हणजे नक्की काय? मुळात पाटणा शहर आता बऱ्यापैकी आकार घेत आहे व पारदर्शकतेच्या क्रमवारीत पाटणा नागपूरच्या वर...

झेड.पी.चे घोडामैदान! सत्तांतर जे झालेच नाही

नोटाबंदीमुळे झालेले प्रचंड नुकसान, सिंचनाचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प, ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना, स्थानिक स्वराज्य संस्थांना कमजोर करण्याचे प्रयत्न या सगळय़ाचा सूड ग्रामीण जनता जिल्हा...

रेनकोट राजकारण सगळेच सुखराम!

आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक 'सुखराम' नंतर...

चीनचा पुन्हा खोडा!

पाकिस्तानला मांडीवर घेऊन कुरवाळणे चीनसाठी फायद्याचे आहे. पुन्हा मसूद अजहरवरील ‘बंदी’ मान्य करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानी आयएसआयला दोषी ठरविणे ठरेल. त्यातून पाकिस्तान नाराज होणे...

‘घातपाती’ अपघात!

आडवा-तिडवा पसारा, सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेले कच्चे दुवे आणि बेपर्वाई यामुळे हिंदुस्थानी रेल्वेची जमीन घातपाती कारवायांसाठी तशी ‘मऊ’च आहे. तेव्हा ती खणण्याचा प्रयत्न आयएसआय आणि...