हिंदू राष्ट्र : हिंदूंसाठी काळाची गरज!

>>अरविंद पानसरे<< सर्वच हिंदूंनी हिंदू राष्ट्रासाठी अधिकाधिक संघटित पावले उचलून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकारण्यासाठी कार्यरत व्हावे. सुप्तावस्थेत असलेले त्यांचे संस्कार आणि तेज जागवण्याची वेळ...

रक्ताचे नाते

>>दिलीप जोशी << [email protected] उद्या (14 जून) जागतिक रक्तदान दिवस आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या या वर्षीच्या रक्तदान मोहिमेचे बोधचिन्ह आहे ते एका माणसाच्या ओंजळीतील...

नवाज शरीफ आणि लष्करातील संघर्ष

>>मुजफ्फर हुसेन << [email protected] पाकिस्तानमध्ये नेहमीच लष्कर आणि सरकार यांच्यात संघर्षाचे वातावरण असते. गेल्या ७० वर्षांच्या इतिहासात या संघर्षात कधीही सरकार वरचढ ठरू शकले नाही. नेहमीच लष्कराचीच सरशी झालेली...

शेतकरी आंदोलन सरकारच्या अनास्थेमुळेच

>>दीपक काशीराम गुंडये<< हिंदुस्थानात शेतकऱ्यांचा प्रश्न हिंदुस्थानात नवा नाही. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही ही शेतकऱ्यांची प्रमुख समस्या आहे. जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्यामुळे शेतमालाचे भाव...

‘ऑक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे कटू भाकीत

>>निलेश कुलकर्णी<< नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळ्या पैशाच्या बकासुराचा वध झाल्याचा आनंदोत्सव देशभरात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता. मात्र  त्या आनंदावर आता विरजण पडू लागले आहे. बऱ्यापैकी...

दहशतवाद्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळा!

ब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected] एनआयएतर्फे अलीकडेच जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि हरयाणात काही ठिकाणी हुर्रियत आणि इतर दहशतवादी संघटनांची कार्यालये, त्यांच्या नेत्यांची निवासस्थाने आणि इतर ठिकाणी धाडी...

भक्तीचा प्रसार करणारे संतकवी

नामदेव सदावर्ते सगळ्या जगाचा पालनकर्ता श्री विठ्ठल पंढरपूरला विटेवर उभा आहे. तिथे संतांचा मेळावा भरतो. नामस्मरणाशिवाय त्याचे भक्त इतर काही जाणत नाहीत. नामा दर्जीच्या हातून...

अमली पदार्थांचा वाढता अंमल

जयेश राणे ड्रग्जच्या नशेचा विळखा मुंबईतील कॉलेजेसनाही पडला आहे. ‘मेफेड्रोन’ अर्थात ‘म्याव म्याव’ या नावाने ओळखल्या जाणाऱया ड्रग्सच्या विक्रीसाठी अंडरवर्ल्डने शहरातील कॉलेजेसना टार्गेट केल्याची माहिती...

अवकाशयान आणि भान!

>>वैश्विक<< [email protected] आपल्या म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या अवकाशयानातून आपला अवकाशवीर (किंवा आपली  महिला अवकाशवीर) नजीकच्या भविष्यकाळात स्पेसमध्ये निश्चितच जाऊ शकेल असा आत्मविश्वास ‘इस्रो’ या आपल्या अवकाश...

पर्यावरण आणि निसर्गनियमांचे पालन

>>प्रिया गंध्रे<< [email protected] आजकाल वेगळेच वातावरण अनुभवायला येते. पावसाळय़ातसुद्धा उकाडा जाणवतो. थंडीच्या दिवसांत तर कडाक्याची थंडी केव्हा आली, केव्हा येणार याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा हा...