बेदखल राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्था

>>जयेश राणे केंद्रीय निवडणूक आयोगाने दोनशेपेक्षा अधिक पक्षांना राजकीय पक्षांच्या यादीतून बेदखल केले. देणग्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे काम हे पक्ष करीत असल्याचे आयोगाच्या...
bhupinder-singh-hooda

संकटमोचक हुडा

काँगेसमध्ये सध्या मोठे गमतीशीर राजकारण सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे फुकटचे मनोरंजनही होते. मुंबई काँग्रेसमधला वादबखेडा मिटविण्यासाठी हायकमांडने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांची नियुक्ती...

षण्मुगनाथन यांचे कारनामे

थेट राजभवनातच `लेडीज क्लब' निर्माण करून राजभवनाचा खुलेआम `रंगमहाल' बनविल्याच्या आरोपावरून भाजप सरकारने नेमलेले मेघालयाचे राज्यपाल षण्मुगनाथन यांनी अखेर लोकलज्जेस्तव राजीनामा दिला. त्यामुळे पाच...

‘माणूस’ बनविण्याचे कार्य

स.वा. लवाटे संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित ५०वा वार्षिक निरंकारी संत समागम शुक्रवार (२७ जानेवारी) पासून सिडको मैदान, खारघर, नवी मुंबई येथे सुरू झाला आहे. त्यानिमित्त... आजच्या...

जीवनविद्या मिशनचे तत्त्वज्ञान

-कांचन नितीन पालव जीवनविद्या मिशनतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली  पुण्यस्मरण महोत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 28 आणि 29 जानेवारी रोजी कामगार क्रीडा भवन, एल्फिन्स्टन रोड, मुंबई येथे साजरे...

आधी गाळ काढून खाडय़ा मोकळय़ा करा!

-पंढरीनाथ सावंत कोकणातील खाडय़ांमध्ये मोठय़ा भरतीच्या वेळा सोडल्यास कॅरामरानसारख्या हवेच्या उशीवर चालणाऱया बोटीही चालू शकणार नाहीत. त्यांच्या उशा गाळ पकडून ठेवील. बंदरेसुद्धा इतक्या दूरपर्यंत गाळाने...

गळून पडता पानांचा बहर, गिरीपुष्पाला येते फुलायची लहर !

जे.डी.पराडकर संगमेश्वर- शेवर वृक्षांच्या पानांचा बहर गेल्यावर त्याचे रुप भेसूर दिसते. काही कालावधीतच या भेसूरपणात लाल टपोऱ्या फुलांचा एक उल्हसित बहर आपलं वेगळेपण अधोरेखित करतो....

नवताऱ्याचे आगमन

सामना ऑनलाईन,मुंबई सुमारे १३.७ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या विश्वाची निर्मिती झाली असं मानलं जातं. एकूण विश्वाच्या विराट पसाऱयात आपलं हे दृश्य विश्व फक्त चार टक्के एवढंच...

मराठी भाषा आणि अभिजात दर्जा

सतीश बडवे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख) ग्रंथधन मराठीचे पुरावे बाराव्या-तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. पण...

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

प्रदीप म्हात्रे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६०  रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी शासनाची जी धोरणे जाहीर केली, त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here