मुद्दा

मराठी शाळांना हवी नवसंजीवनी

>>गौतम बाबूराव साळवे<< एकेकाळी प्राथमिक शाळांना अतिशय महत्त्व होते. परंतु इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांच्या निर्मितीमुळे राज्यातील मुंबई/पुणे/पश्चिम व ग्रामीण भागातील प्राथमिक मराठी शाळांना नवसंजीवनी देण्याची...

मुंबई : जहाजांचे डम्पिंग

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< मुंबई ही देशाची आर्थिक व व्यापारी राजधानी आहे. देशाची निम्मी आयात व निर्यात येथून चालते. हिंदुस्थानी नौसेनेचे सर्वात सामर्थ्यशाली अंग वेस्टर्न नेव्हल...

मंगळाचे थ्रीडी दर्शन

आभाळमाया - वैश्विक- [email protected] आपल्या ग्रहमालेतल्या पृथ्वीसकट सगळ्या ग्रहांबाबतचे संशोधन सतत सुरू असते. पृथ्वीवर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी महाकाय डायनासोर होते. अवघी पृथ्वी व्यापणाऱ्या या महाकाय...

गैरसोयींचे स्थानक

शशिकांत दामोदर जोशी वरचेवर पनवेल येथे जाणे होते. त्यावेळी पनवेल स्थानकावरील पादचारी पुलावर जी समस्या येते ती येथे देत आहे. पनवेलला प्लॅटफॉर्म नं. १...

विकास आणि पर्यावरणाचे संतुलन

मराठी विज्ञान परिषदेचे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ येथे १६ ते १८ डिसेंबर, २०१७ या काळात  सुरू आहे. त्यानिमित्त...

समान शिक्षण, सुदृढ देश

मच्छिंद्र ऐनापुरे अलीकडेच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर, इंजिनीअरिंगसारख्या व्यावसायिक प्रशिक्षणाकडे जाण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षांच्या धर्तीवर बारावी (उच्च माध्यमिक) परीक्षा मंडळाच्या परीक्षा घेण्याचा...

लोकांनी आपला ऐवज सुरक्षित ठेवायचा तरी कुठे?

वैभव मोहन पाटील नवी मुंबईत गेल्या महिन्यात पोलीस यंत्रणांसह सर्वांनाच चक्रावून सोडणारा बँक दरोडा पडला. जुईनगर परिसरातील बँक ऑफ बडोदा शाखेतील ‘लॉकर रूम’मध्ये हा दरोडा...

ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण

प्रभाकर गो. देसाई होणार होणार म्हणता म्हणता महानगरपालिकेने मुंबई शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायट्यांनीच करण्याबाबत पत्रके पाठविली....

आधी बीज एकले!

>>अरुण निगुडकर<< [email protected] रशियन शास्त्रज्ञांना सायबेरियाच्या कोत्यमा नदीकाठी प्राचीन काळच्या खारींनी साठवून ठेवलेल्या फळांचा शोध लागला. त्याच सुमारास इस्रायलमध्ये २००० वर्षांपूर्वीच्या खजूर बिया मिळाल्या. अतिथंड प्रदेशात...

रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन

दादासाहेब येंधे परळ-एल्फिन्स्टन या मुंबईतील रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन जो अपघात झाला त्या घटनेने मुंबईच नव्हे तर सारा देशच हादरून गेला. मुंबईकरांनी आजपर्यंत...