मुद्दा

मुद्दा : डान्सबार बंदीचा परिणाम

>>मुकुंद परदेशी<< डान्सबारवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच उठवली. कोणतीही गोष्ट बंदी घालून बंद होत नसते हे सरकारलाही कळते; पण मतपेटी जड करण्यासाठी अशा अनेक गोष्टी...

मुद्दा : उदंड झाली वाहने

>>कमलाकर जाधव<< सध्या वाहनांची वाढती संख्या चिंतेचे कारण बनले आहे. शहर, निमशहर तसेच उपनगरात दिवसेंदिवस वाहतूककोंडीच्या समस्या वाढत आहेत. वाढती लोकसंख्या, त्या प्रमाणात दुचाकी व...

मुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा

>>नानासाहेब मंडलिक<< मोठय़ा शहरात व ग्रामीण भागात सध्या नायलॉन मांजाची बिनबोभाट विक्री होत असून पतंगामुळे जीवघेणे अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी नायलॉन दोराविक्रीवर सरकारला...

मुद्दा : ‘टॉयलेट इकॉनॉमी’

>>जयराम देवजी<< शौचालयांचा अभाव आणि अस्वच्छता, अस्वच्छ पाणी, यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात मोठी आहे. आपल्याकडे ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू असून, रोगराई कमी करणे हीच...
cold-wave

मुद्दा : वाढलेल्या थंडीची कारणमीमांसा

>>डॉ. रंजन केळकर, ज्येष्ठ हवामान तज्ञ सध्या खूप थंडी जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी ती खूप वाढली, पण त्याचवेळी निसर्गाला कोणतीही मर्यादा नसते हे लक्षात...

मुद्दा : अंमलबजावणीतील सरकारी भेद

>>जगन घाणेकर<< छुप्या मार्गाने दोन महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यात केरळचे प्रशासन यशस्वी झाले असले तरी हे यश त्यांच्या पचनी पडायच्या आतच केरळमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न...
tiger-

मुद्दा : वन्य जीव वाचलेच पाहिजेत!

>>दादासाहेब येंधे<< ([email protected]) मानवी वस्तीत होणारा प्राण्यांचा शिरकाव, मानवाचे जंगलावरील अतिक्रमण, वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा झपाटय़ाने होत असलेला ऱहास आणि महामार्ग बांधणीमुळे धोक्यात आलेले कॉरिडॉर या सर्वांचा...

मुद्दा : ‘या’ कायद्याचा फायदा नाही

>>शं. अ. लोके दामूनगर कांदिवली येथे कपडय़ाच्या कारखान्याला आग लागून चार कामगार मृत झाले. यापूर्वी लोअर परळ येथे पण रेस्टॉरंट, घाटकोपरमधील फरसाण कारखान्याला आग लागून...

मुद्दा : पाऊस जिरवणाऱ्या जमिनी नष्ट

>>ज्ञानेश्वर भि. गावडे हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम पाऊसपाण्यावरच नाही तर अन्नधान्याच्या कसावरही (पोषण मूल्यावर) झालेला आहे. आजही लोकांच्या चर्चेत पूर्वीच्या कसदार अन्नधानाच्या विषय हमखास निघतो. भारतीय...

मुद्दा : शिक्षक आणि विद्यार्थी

>>रामकृष्ण पांडुरंग पाटील<< पूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना चोपून काढणारा शिक्षक लोकप्रिय होता. शाळेत गुरुजींनी मारल्याची तक्रारही पालक ऐकून घेत नसत. तू अभ्यास...