वैज्ञानिक वारसा

काल राष्ट्रीय विज्ञान दिवस होता. विज्ञानाच्या क्षेत्रात हिंदुस्थानींनी पूर्वापार जे कार्य केलं त्याचं स्मरण करता येतं आणि सध्या आपल्याकडे या क्षेत्रात काय चाललंय त्याचा...

मानवी तस्करी

ज्ञानेश्वर भि. गावडे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय गुन्हे शोध खात्याच्या २०१६च्या अहवालानुसार मानवी तस्करीचे आठ हजारांहून अधिक गुन्हे घडल्याचे उजेडात आलेले आहे. १८२ विदेशी व्यक्तींसह २३००...

हवामान खात्यालाही दंड

<<जयराम देवजी>> यंदा हवामान खात्याने सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.  अर्थात तो राज्यात कशा प्रकारे कोसळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दोन पावसांमध्ये...

वैभव डोंगरे

संगणकीय प्रणालीतून काढलेले बिल जेव्हा ग्रामीण भागातील माणसाच्या हाती पडते तेव्हा त्यातील इंग्रजी शब्दांचे अर्थ त्याला कळत नाहीत. अशावेळी आपण नक्की कोणती वस्तू किती...

डॉ. के. एच. संचेती

वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पुण्याचे नाव देशभर पोहचविणाऱया ‘पद्मविभूषण’ डॉ. के. एच. संचेती यांना यंदाचा प्रतिष्ठsचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ म्हणून...

काळा पैसा म्हणजे काय?

>> जयराम देवजी ज्या उत्पन्नावर कर भरणे आहे, तो न भरलेला पैसा व लाचेच्या स्वरूपात दिलेली रक्कम याला आपण ढोबळमानाने काळा पैसा मानतो. रोखीच्या व्यवहारामुळे...