संपादकीय

संपादकीय

नवज्योतसिंग सिद्धू परेशान

शिरीष कणेकर <<shireesh.kanekar@gmail.com>> नवज्योतसिंग सिद्धूला नवयौवनेप्रमाणे कौमार्य व वैवाहिक जीवन दोन्ही हवेत. कसं शक्य आहे? त्याच्या मते सहज शक्य आहे. तो पंजाब सरकारमध्ये मंत्री झालाय....

शालेय शिक्षण आणि ‘आभासी’ गुणवत्ता

>>ज. मो. अभ्यंकर राज्यातील लाखो कुपोषित आणि गोरगरीबांची मुले यांना मध्यान्हीच्या भोजन योजनेत आवश्यक प्रथिने मिळण्याची मारामार आहे. मागील पाच वर्षांत शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या भरतीवर...

 १९ आमदारांचा बुचडखाना!

वित्त आणि विनियोजन विधेयक मंजूर करताना सरकारची कोंडी होऊ नये म्हणून विरोधकांच्या १९ आमदारांचा ‘बुचडखाना’ केला असेल तर त्या कृतीचे समर्थन कोणी करू नये. सरकार वाचवण्यासाठी...

डॉक्टरांच्या संपाने निर्माण झालेले प्रश्न

वैभव मोहन पाटील धुळे, नाशिक, मुंबई येथे सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ४५०० डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलनाच्या माध्यमातून संप पुकारला होता. सलग तीन...

गोविंद तळवलकर

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे मराठी पत्रकारितेची प्रतिष्ठा ही मराठी पत्रकारितेतील विद्वान व ज्ञानी संपादकांच्या परंपरेने निर्माण झालेली आहे. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वाचकांना जगभरातील बातम्या...

‘म्हाडा’च्या ‘लिफ्ट’विना इमारतींचा प्रश्न

श्रीकांत आंब्रे (लेखक प्रभादेवी मंगलमूर्ती सह. गृहसंस्थेचे अध्यक्ष आहेत.) आता म्हाडाच्या प्रत्येक नव्या इमारतीत लिफ्ट असते. मात्र ही सोय 25 वर्षांपूर्वी बांधलेल्या 5 मजली इमारतींना का...

आता मंदिर हवे मार्गदर्शन नको!

उत्तर प्रदेशचे निकाल संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले व हा कौल राममंदिराच्या बाजूने आहे. श्रद्धेच्या बाबतीत हा निवाडा लोकांनीच केला. त्यामुळे कोणत्याही न्यायालयाने...

घातपाताचा सुरक्षित ‘रेल्वेमार्ग’?

वैभव मोहन पाटील रेल्वेमार्गावर घातपात होणार असल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. काही दिवसांपूर्वी दिवा स्थानकाजवळ लोखंडी तुकडे सापडले, त्यानंतर पनवेल-दिवा रेल्वेमार्गावर 7 फुटांचा खांब, त्यानंतर...

मराठी शाळांना संरक्षण हवेच!

डॉ. जगन्नाथ शामराव पाटील शासन मराठी शाळांना वेतन अनुदान देते आणि त्या बदल्यात इतके नियम लावते की, ते अनुदान घेणे नको वाटावे. मराठी शाळांना पालकांकडून...

दहशतवादाचा नवा धोका

ईशान्य हिंदुस्थानपासून मुंबईपर्यंत दहशतवादाचा धोका तसा जुनाच आहे. मात्र आता दिल्या गेलेल्या दोन ‘अॅलर्ट’नी दहशतवादाच्या नव्या धोक्याचीही जाणीव करून दिली आहे. हा केवळ ‘जाता...