संपादकीय

संपादकीय

मुद्दा – हिंदुस्थानकडून अपेक्षा वाढल्या

चीनच्या वुहान प्रांतातून हा आजार जगभर पसरला आहे. युरोपियन देशांसह अमेरिका, रशियासारख्या देशातही त्याने थैमान घातले आहे. हिंदुस्थानातही हीच स्थिती आहे.

लेख – पर्यटन उद्योगही भरारी घेईल!

पर्यटन उद्योगात करिअर करणार्‍या मराठी युवापिढीची जिद्द मात्र आजही कायम आहे. आज मरणासन्न अवस्थेत असणारा पर्यटन उद्योग पुन्हा जिद्दीने भरभराटीला आणू असा या वर्गाचा दृढ विश्वास आहे.

सामना अग्रलेख – चीनची खुमखुमी! ट्रम्पचा विनोद!!

हिंदुस्थान-चीन सीमेवर नक्की काय सुरू आहे, ते आपल्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन सांगावे म्हणजे झाले!

आभाळमाया – तारकांचे चालणे

तार्‍यांचे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे ‘सरकणं' पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीमुळे होतं. आपण ट्रेनमधून जात असताना झाडं ‘पळताना' दिसतात तसाच प्रकार.

लेख – हिंदुस्थानी सैन्याचे स्फूर्तिदाते

हिंदुस्थानी लष्कराला 19-20 व्या शतकात आधुनिक म्हणजे सांप्रत काळातील ब्रिटिशांनी जरी आकार दिला तरी त्याला बाळसे दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी.

सामना अग्रलेख – आता उष्णतेचा ‘रेड अलर्ट’

कोरोना संकटामुळे सध्या देशाची विभागणी ‘रेड झोन’, ‘ऑरेंज झोन’ आणि ‘ग्रीन झोन’ अशी करण्यात आली आहे. आता उष्णतेच्या लाटेमुळे देशाच्या काही भागात ‘रेड अलर्ट’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ दिले गेले आहेत.

लेख – लॉक डाऊनच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रज्ञान ही अत्यंत आवश्यक बाब आहे हे सर्वमान्य आहेच, पण याची प्रकर्षाने जाणीव झाली ती कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या लॉक डाऊन परिास्थितीमध्ये.

लेख – व्यसनविरोधी लोकचळवळ आवश्यक

अलीकडच्या माहितीनुसार आपल्या देशात एका वर्षात 10 लाख लोक तंबाखूमुळे मरण पावतात. याशिवाय तंबाखूच्या भट्टीसाठी वृक्षतोड होतेय ती वेगळीच.

सामना अग्रलेख – राजभवनातील तोफा (गंजलेल्या)

राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी.

लेख – समृद्ध जैवविविधता धोक्यात

जंगलांचा आणि जैवविविधतेचा होणारा अनियंत्रित र्‍हास थांबवावा लागेल. तसेच निसर्ग-पर्यावरण आणि जैवविविधता यांचे प्रचंड नुकसान करणार्‍या विकास प्रकल्पांविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल.