रोखठोक

रोखठोक : भगतसिंग, सुखदेव व इतर, राष्ट्रपती भवनात भरला शहीदांचा मेळा

भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे हौतात्म्य आजही प्रेरणा देत असते. ते सर्व हसत हसत फासावर गेले, पण राष्ट्राच्या सीमेवर हसत हसत हौतात्म्य पत्करणारे वीर आजही आहेत....

रोखठोक : जिब्रानचे अच्छे दिन!

स्वर्गाच्या कल्पना राजकारणी पृथ्वीवर आणतात व साक्षात्कार झाल्याप्रमाणे सगळेच स्वर्ग मिळवण्याच्या रोजगार हमी योजनेवर जातात. ट्रम्प काय किंवा आपले मोदी काय, स्वर्गाचे स्वप्न सगळ्यांनीच...

रोखठोक : उत्तरेतील नवे रामायण! ८० इंचाच्या छातीचे साहस!

श्रीरामाची निंदा, नरेंद्र मोदी यांची बदनामी, कुलभूषण जाधव दहशतवादी, सैनिक देशद्रोही अशी मुक्ताफळे उधळणारे नरेश अग्रवाल हे भाजपवासी झाले. त्रिपुरात लेनिनच्या मूर्ती तोडणाऱ्यांनी आता...

रोखठोक : पुतळे तोडले, लेनिन आठवला!

लेनिन तसा विस्मृतीतच गेला होता त्याच्या रशियातून आणि जगातूनही. त्रिपुरात त्याचे दोन पुतळे तोडले व लेनिनचे पुन्हा स्मरण झाले. कष्टकरी व श्रमिकांची हुकूमशाही यायलाच...

रोखठोक : मराठी कशी टिकेल?

‘मराठी’ टिकावी म्हणून संयुक्त महाराष्ट्राची लढाई झाली, पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही ‘मराठी’चा लढा सुरूच आहे. किंबहुना तो जास्तच तीव्र झाला आहे. मराठीचे मारेकरी घरातच आहेत....

रोखठोक : ३२४ मराठी वृत्तपत्रांचा मृत्युलेख!

वृत्तपत्र स्वातंत्र्य ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, पण राज्यकर्त्यांना स्वातंत्र्याची मालकी स्वतःकडे हवी आहे. ३२४ मराठी वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातींच्या यादीवरून सरकारने काढून टाकले आहे...

रोखठोक : हौतात्म्याची श्रीमंती पायदळी का तुडवता?

हिंदुस्थान जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला. त्या श्रीमंतीचा फुगा शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कश्मीरातील रोजच्या हिंसाचाराने फुटत आहे. शहीदांना धर्म नसतो, पण देशभक्तीला राजकीय...

रोखठोक : स्टार्टअप- ‘पकोडा’ इंडिया

देशातील बेरोजगार तरुणांनी आता ‘पकोडे’ तळून रोजगार मिळवावा, स्वाभिमानाने जगावे असा दिव्य संदेश आपले पंतप्रधान श्री. मोदी यांनी दिला आहे. देश प्रगतिपथावर झेप घेत...

रोखठोक : एका ‘आजोबा’ची हत्या!

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येने सरकार खरोखर जागे झाले काय? गेल्या पंधरा वर्षांत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण धर्मा पाटील यांनी थेट मंत्रालयात घुसून मरण...

मुखवटे गळून पडत आहेत, मंत्र्यांनी किती बोलावे?

राज्यकर्ते व राजकारण्यांनी किती बोलावे, हे आता ठरवायला हवे. महाराष्ट्रातील अनेक मंत्री वारेमाप बोलतात व अडचणीत येतात. चंद्रकांत पाटलांपासून रावसाहेब दानव्यांपर्यंत, अजित पवारांपासून प्रकाश...