डॉ. बद्रीनारायण बारवाले

सुधारित बियाणांमध्ये जे संशोधन होते त्याचा व्यावसायिक वापर आणि उत्पादन करून ते सामान्य शेतकऱयांपर्यंत पोहोचविणारे अशी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांची ओळख होती. मराठवाडय़ातील हिंगोली...

विजय खातू

गणपती बाप्पाची मूर्ती आणि विजय खातू असे एक वेगळे नाते मागील चार-साडेचार दशकात निर्माण झाले होते. आकर्षक आणि देखण्या गणेशमूर्ती बनविणारे उत्कृष्ट मूर्तिकार महाराष्ट्रात...

प्रा. यशपाल

प्रशांत गौतम प्रख्यात वैज्ञानिक, कुशल व्यवस्थापक, शिक्षणतज्ञ विज्ञान प्रसारक अशी बहुआयामी ओळख असणारे व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. यशपाल. त्यांच्या निधनाने डॉ. होमी भाभा आणि डॉ....

भिलारे गुरुजी

मेधा पालकर सातारा जिह्यातील ज्येष्ठ स्कातंत्र्यसैनिक क माजी आमदार भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांचे नुकतेच निधन झाले.  भिलारे गुरुजींचा जन्म महाबळेश्करजकळच्या भिलार गाकातील...

डॉ. प्रदीप उगिले

अभय मिरजकर वैद्यकीय क्षेत्रात लातूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविणारे डॉ. प्रदीप उगिले यांच्या अचानक जाण्याचा लातूरकरांना धक्का बसणे स्वाभाविकच आहे. एड्स निर्मूलन क्षेत्रात काही तरी...

मंगेश तेंडुलकर

>>मेधा पालकर<< मितभाषी, पण कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मार्मिक भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने सत्त्व आणि तत्त्व जपणाऱ्या व समाजप्रबोधनासाठी आपल्या कलेचा वापर करणाऱ्या...

महेश भागवत

मूळचे आपल्या नगर जिल्हय़ातील, पण सध्या तेलंगणा राज्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातर्फे नुकताच सन्मान करण्यात आला....

हभप निवृत्ती महाराज वक्ते

राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱया यंदाच्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हभप निवृत्ती महाराज वक्ते यांची झालेली निवड उचितच म्हणायला हवी. संत साहित्यविषयक लेखन...

प्रा. मधुकर तोरडमल

>>प्रशांत गौतम<< मराठी रंगभूमी आणि चित्रपटांची अभिरुची समृद्ध करत लेखन, अभिनय, दिग्दर्शन, अनुवाद या चारही क्षेत्रांत दमदार मुशाफिरी करणारे तोरडमल मामा गेले. कसदार लेखन, भारदस्त...

ल. म. कडू

प्रशांत गौतम बालसाहित्याच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर लेखन करणाऱया आणि योगदान देणाऱया लेखकांचे साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव होतात. या वर्षीच्या पुरस्कारासाठी गमभन प्रकाशनाचे प्रकाशक लेखक आणि...