ठळक बातम्या ५

ठळक बातम्या ५

सात दिवसात बनवला पक्का रस्ता; लडाख सीमेवर चीनच्या हालचालींना वेग

लडाख सीमेवर हिंदुस्थानी आणि चीनचे सैनिक आमने सामने आले आहेत. हिंदुस्थान आणि चीनमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवरून (लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोल) तणाव निर्माण झाला आहे....

J&K सीमाभागात घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

या परिसरात शोधमोहीम सुरू असून कसून तपासणी करण्यात येत आहे.

#MumbaiRains मुंबईत पहाटे पावसाच्या सरी, 3 जूनला वादळ धडकणार

मुंबईत पावसाच्या सरी सुरू होताच ट्विटरवर देखील मुंबईचा पाऊस ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन

रविवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना चेंबुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पावसाळ्यासाठी पालिका सज्ज; रस्ते-पूल, पर्जन्य जलवाहिन्यांची 507 कामे पूर्ण

कोरोनाविरोधात अहोरात्र झटणार्‍या पालिकेची पावसाळापूर्व कामेही अंतिम टप्प्यात आल्यामुळे पालिका आता पावसाळ्यासाठी तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये रस्ते-पूल, पर्जन्य जलवाहिन्यांच्या एकूण 732 कामांपैकी तब्बल 507...

‘नायर’मध्ये आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त; केईएम, शीव रुग्णालयातही होणार ‘प्लाझ्मा थेरपी’

मुंबईत महानगरपालिकेने कोरोना उपचारांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘प्लाझ्मा थेरपी’ला आता चांगलेच यश येऊ लागले असून नायर रुग्णालयात आणखी दोन रुग्ण या उपचार पद्धतीने ‘कोरोनामुक्त’...

मुंबईत 1244 नवे कोरोनाबाधित, 52 जणांचा मृत्यू; एकूण आकडा 39 हजार 464 वर

मुंबईत गेल्या 24 तासांत 1244 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून प्रलंबित 8 रिपोर्टसह 52 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या...

उत्तराखंडमधील मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण; मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ क्वारंटाईन

उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यसह संपूर्ण मंत्रिमंडळ होम क्वारंटाईन झाले आहे....

#मिशनबिगीनअगेन; राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल

#मिशनबिगिनअगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8...

रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत मोठा निर्णय, छत्रपती संभाजीराजे यांनी केली घोषणा

जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 विषाणूमुळे यंदाचा 5 व 6 जून रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने...