ठळक बातम्या ७

ठळक बातम्या ७

चिमुरड्याच्या दोन्ही हाताला 6 बोटं, नर्सने एक-एक बोट कापल्याने बाळाचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळाला. सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात चिमुरड्याच्या हाताला सहा-सहा बोटं होती. नर्सने दोन्ही हाताचे एक-एक बोट कापल्याने बाळाची...

दोन तरुणी आईसाठी शोधतायंत ‘योग्य’ नवरा, ‘या’ आहेत अपेक्षा!

साधारणपणे आपण काही वर्षापूर्वी आई- वडिल आपल्या मुलांसाठी योग्य वर आणि वधू शोधण्यासाठी धडपड करत असल्याचे पाहिले आहे. मुला-मुलींची नावे विवाह जुळवणाऱ्या संकेत स्थळांमध्ये...

25 वर्षानंतर ‘अमोल पालेकर’ करणार कमबॅक

गोलमाल, छोटीसी बात आणि चित्तचोर सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेषकांच्या मनावर भुरळ घालणारे जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर 25 वर्षानंतर कमबॅक करणार आहेत. संध्या गोखले लिखित 'कुसूर' या नाटकातून ते चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या नाटकात अभिनयासह ते सध्या गोखले यांच्यासोबत दिग्दर्शन ही करणार आहेत.

दंडातून वाचण्यासाठी महिलेची शक्कल, वाचा सविस्तर

एका महिलेच्या गाडीच्या काचांवर काळ्या रंगाची फिल्म लावलेली होती. त्यावेळी दंड भरण्याऐवजी त्यातून सुटण्यासाठी शक्कल लढवली. त्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाहतूक विभागाच्या नियमांनुसार...

सूर्यासमोरून बुधाचे संक्रमण; 13 वर्षांनंतर येणार पुन्हा असा योग

खगोल शास्त्रातील दुर्मिळ घटना सोमवारी होणार आहे. सूर्यबिंबासमोरून बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. सोमवारी संध्याकाळी 6.05 मिनिटांनी बुधाचे संक्रमण सुरू होणार असून रात्री 11.34...

‘जेएनयू’चे विद्यार्थी व दिल्ली पोलीस आमनेसामने; प्रचंड राडा, बॅरिकेट्सची तोडफोड

फीवाढीसह अनेक मुद्द्यांवरून प्रदर्शन करणारे दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा विद्यापाठी परिसरातून बाहेर आयोजित केल्याने...
congress-leader

या सहा नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक

महाराष्ट्राचे राजकारण सध्या अत्यंत वेगळ्या वळणावर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीवर साऱ्या देशाचे लक्ष आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी सकाळी पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना 4 वाजता बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.