उत्सव*

लॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात

वाचनविश्वात एका अर्थी ‘डिजिटल युगा’स सुरुवात झाली असली त्यातले फायदे आणि धोके लक्षात घेतले पाहिजेत.

वर्मी घाव घालण्याची गरज

तैवानला राजकीय मान्यता देण्यासाठी, त्यांना जागतिक आरोग्य संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी हिंदुस्थानने पुढाकार घ्यायला हवा.

दिशाभुलीची ’हमी‘

दोन महिन्यांपूर्वी हमी भावात करण्यात आलेली वाढ हे याचे उत्तम उदाहरण आहे. 50 ते 80 टक्क्यांनी हमीभावात वाढ केल्याचा डांगोरा सरकारने पिटला. प्रत्यक्षात ही वाढ गतवर्षीपेक्षा तीन ते पाच टक्केच अधिक आहे.

प्रेरणा  – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही

‘ऑनलाइन शिक्षण’ हा पर्याय निवडणं आता काही काळ तरी बंधनकारक असणार आहे. मात्र ते सगळय़ांना शक्य आहे का हेही पाहणं गरजेचं आहे.

निसर्गभान- सौंदर्यमग्न आश्विन

निरभ्र आकाश कोवळ्या उन्हात सकाळी झळाळत असते

आपला माणूस – कलायात्री!

>> प्रा. गजानन सीताराम शेपाळ ‘कला शिक्षणात विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढेल’ अशा स्वाध्यायिकांचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची कलेविषयक आवड वाढेल असे दीक्षित सर नेहमी सांगायचे. कलाध्यापक हा...

आगळं वेगळं – भिन्न देशांतील ‘सेम गावे’

आपल्या देशातील कोणत्याही गावाचं नावं आपल्याला आपलं वाटतं; परंतु अशी आपली वाटणारी अनेक शहरांची/ गावांची नांवं देशाबाहेरही सापडतात.

स्मृतिगंध – कर्मयोगी आणि अभ्यासक

प्रत्येक प्रश्नाची दुसरी बाजू उमजून ती निर्धाराने मांडणारे अशी ओळख असणाऱया कुंभोजकर यांचे सर्वच क्षेत्रात अतुल्य योगदान आहे.
chafa-flower

‘तरु’णाई – अबोल चाफा

खरंच, स्वतः अबोल राहून इतरांना इतकं व्यक्त व्हायला भाग पाडणारा चाफा ‘एकमेवाद्वितीय’ आहे.

खासगीकरणाचा झंझावात आणि ’महाबँक‘

आज सरकारतर्फे खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात महाबँकेचे खासगीकरण मार्च 2021पर्यंत केले जाईल असे माध्यमांद्वारे मोठय़ा आवाजात बोलले जात आहे आणि असे झाले तर इतिहासाची चाके पुन्हा उलटय़ा दिशेने फिरतील.

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन