उत्सव

रोखठोक – फायलींवर ‘मराठी’त शेरे! मराठी शाळा बंद!! मराठी भाषा – मंत्रालयासमोरचे आव्हान

महाराष्ट्र राज्याचा कारभार मराठीतून चालावा अशी अपेक्षा कोणी करत असेल तर त्यात काही चुकले असे वाटत नाही.

अमेरिका-इराण संघर्ष – पडसाद आणि परिणाम

>> कर्नल अभय बा. पटवर्धन अमेरिकेने गेल्या आठवडय़ात बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कुड्स फोर्सचा सर्वेसर्वा कासीम सुलेमानी मारला गेला....

पुणे काढते उणे-दुणे

>> शिरीष कणेकर मला पुण्याहून एका (निष्ठावंत) वाचकाचा फोन आला होता. मला धक्काच बसला. मला फोन करण्यावर त्यानं एवढा प्रचंड पैसा का खर्च केला असेल?...

कर्मयोगी

>> राजेश देशमाने सेवात्याग समर्पणाचे धनी असलेले शिवशंकरभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. ‘सेवा परमो धर्म’ या...

कांगारूंच्या देशातील वणवा; कृषियुगाकडे परतण्याचा इशारा!

>> ऍड. गिरीश राऊत पृथ्वीचे वाढलेलं तापमान या समस्येने सारं जग होरपळत आहे आणि या वाढीव तापमानाच्या समस्येचा फटका बसला तो ऑस्ट्रेलियाला. न्यू साऊथ वेल्स...

मीच ब्रह्म… आणि शून्यही मीच

>> मलिका अमरशेख ही वसुंधरा ‘सुजलाम् सुफलाम्’च राहावी यासाठी वसुंधरेतल्या पंचमहाभूतांसकट आपल्यातलीही पंचमहाभूतं-पंचतत्त्वं निरामय राहतील याची आपणच काळजी घ्यायला हवी. एक माणूस एक हजार बिया...

रंगमहर्षी गोपीनाथ सावकार!

>> कीर्ती शिलेदार नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांची आज (12 जाने.) 110वी जयंती आहे त्यानिमित्त... रंगभूमीवर नितांत प्रेम करणाऱया सावकारमामांना मी आणि लता लहानपणापासून पाहतो आहोत. नाटक...

चला… हुरडा खायला!

>> पराग पोतदार ‘गावाकडे चला...’ याचा सोयीस्कर मर्यादित अर्थ घेऊन सुट्टय़ांमध्ये गावाकडे फिरायला जाऊन आनंद लुटणाऱयांची संख्या आता सातत्याने वाढू लागली आहे. त्यामुळेच गेल्या काही...

दोन दशकांची मुंबईतील ‘पंढरीची वारी’

>> ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. निर्मळ आणि निरपेक्ष भक्तीबरोबर सामाजिक ऐक्याचे जगातील सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून पंढरीच्या वारीकडे...

ओम चिले दत्त

>> विवेक दिगंबर वैद्य ‘शंकर दत्त चिले’ ही सर्वसामान्य व्यक्तित्वाची ओळख पुढे ‘ओम दत्त चिले’ या सद्गुरूतत्त्वात बदलणे ही अद्भुत घटना होती. सन 1947. आर्थिक विवंचनेत...