उत्सव

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे परिणाम

>> डॉ. अनिल कुमार, [email protected] वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग’ (एनएमसी) विधेयकाला लवकरच संसदेची मंजुरी मिळेल. वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमसीआय’ची मक्तेदारी संपून त्या...

असा बालगंधर्व आता न होणे

>> शिरीष कणेकर लेख म्हणून खपून जाईल असा लांबलचक मेल किंवा मोबाईलवरील मेसेज वाचण्याच्या फंदात सहसा मी पडत नाही. तेवढा ‘पेशन्स’ माझ्याकडे आता नाही. आपल्याकडे...

सिटी ऑफ जॉय

>>द्वारकानाथ संझगिरी तुम्ही स्पेनला गेलात तर ‘व्हॅलेंशिया’ला नक्की जा. रोम, पॅरिस, बार्सिलोना, लंडन वगैरेंचे वलय त्याला नसेल. पण एकाच शहरात परंपरागत आर्किटेक्चर आणि संस्कृती आणि...

अक्षर श्रीमंत

>>प्रज्ञा कुलकर्णी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक वामन देशपांडे यांचा लेखन प्रवास आता वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी सुरूच आहे आणि तो थांबणारही नाही. 125 पेक्षा जास्त...

मानसिक विकारांचं स्वरूप जीवनशैलीशी निगडित

>>डॉ. शुभांगी पारकर हिंदुस्थानात मानसिक आजाराची मर्यादा ही वेडेपणा एवढीच मानली जाते, पण मानसिक आरोग्याच्या समस्या यापेक्षा कमी तीव्रतेच्या असतात. नैराश्य, चिंता वगैरे यात माणसाचं...

विम्याचं कवच ही काळाची गरज

>> अॅड. शिरीष देशपांडे विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंटद्वारे मानसिक आजारांच्या उपचारांबाबत विमा देण्यात येईल असा निर्णय देण्यात आला...

आदिवासी आणि पोषण आहार योजना

>>महेश काळे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून गरोदर आदिवासी माता तसेच लहान बालकांना पोषक आहार दिला जातोय खरा, पण त्यात अधिक परिणामकारकता आणण्याची आवश्यकता आहे. आदिवासी भागाचा...

मानसिक आजारांना विमा संरक्षण

>>डॉ. राजेंद्र बर्वे विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने मानसिक रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. शारीरिक आजारासोबतच आता मानसिक...

आर. के. नावाचा स्टुडिओ होता…

>> राजा दिलीप आर. के. स्टुडिओची वास्तू कायम राहणार की त्याजागी मोठे चकाचक कॉम्प्लेक्स येणार? याचे उत्तर भविष्यात मिळेलच. पण या बॅनर व स्टुडिओने रसिकांना...

इंग्रजीने सोडविले पटसंख्येचे गणित

>> प्रकाश जोशी संभाजीनगर तालुक्यातील सांजखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नितीन दत्ताप्पा गबाले या शिक्षकाने मुलांना अवघड आणि कंटाळवाणी वाटणारी इंग्रजी भाषा आवडती करून...