उत्सव

कोविड- 19 : हिंदुस्थानी शहरांसाठी धडा

या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी जी योजना तयार केली जात आहे त्यात नागरी व्यवस्थेशी निगडीत पैलू समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.

कल्पना आणि आशय

कल्पना आणि आशय या दोन्ही परस्परपूरक अर्थपूर्ण गोष्टींना आपल्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे.

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 ते शनिवार 28 मार्च 2020

>> नीलिमा प्रधान मेष -सावधपणे निर्णय घ्या! मेषेच्या दशमेषात मंगळ, धनेश्यांत शुक्र राश्यांतर होत आहे. आत्मविश्वास, उत्साह वाढवणार आहे. छोटीशी चूक सुधारण्यासाठी प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते....

गोड अपवाद…

काटेकोर नियमांनाही गोड अपवाद असतातच की...

रोखठोक- रामलल्ला तंबूबाहेर निघाले! अयोध्येत पुन्हा कुबेर अवतरेल

अयोध्येत राममंदिर म्हणून जो भाग सध्या आहे, तो एक कापडी तंबू आहे. त्या तंबूत सध्या रामलल्ला विसावले आहेत व शंभर फुटांवरून त्यांचे दर्शन घ्यावे लागते.

क्रिप्टो करन्सी- जोखीम कायम आहे!

बँका आणि आर्थिक संस्थांना क्रिप्टो करन्सीत म्हणजे आभासी चलनाच्या स्वरूपात देवाणघेवाण करण्यास अनुमती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला दिले

साथी ‘मास्क’ लगाना! कोरोना कमी; अफवांचा आजार मोठा

रुग्णालयात वापरले जाणारे ‘सर्जिकल मास्क’ अशा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सक्षम नाहीत, पण असे मास्क सर्रास विकले जात आहेत.

पोच

>> शिरीष कणेकर ‘पोच’ म्हणजे नेमकं काय? बहुसंख्य माणसांना नसतो तो पोच. तरी पोच कशाला म्हणतात? हा प्रश्न कायम राहतोच. परिणामांची तमा न बाळगता पचकणं...

देवत्वाचा स्पर्श- खिद्रापूरची शिल्पकला

तुम्ही दगडातला देव माना किंवा मानू नका, पण त्या मंदिराच्या स्थापत्य आणि शिल्पकलेला देवत्वाचा स्पर्श आहे हे नक्की.

इतका आक्रोश कशाला?

कोरोना एक विषाणू आहे आणि कोव्हिड-19 हा त्या विषाणूने होणारा रोग आहे.