उत्सव

शिक्षणातल्या विकासाची शाळा

सुवर्णा क्षेमकल्याणी, [email protected],  आज आपण प्रगत तंत्रज्ञान असलेल्या युगात जगतोय. सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा समाजात वावरतोय, पण याच समाजात आजही असा एक घटक आहे ज्याला...

आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे फलित

प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे डोंबिवलीत ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ झाले आणि कल्याणात ‘समरसता’ संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलन पार पडले....

दर्शनात्मक मूल्य

प्रा. विश्वास वसेकर ‘पुळका’ ही सुरेश कृष्णाजी पाटोळे यांची चौथी कादंबरी आहे. यापूर्वी त्यांनी ‘हेलपाटं’, ‘इमानतळ’ आणि ‘अभिमान’ या कादंबऱयांचे लेखन केले आहे. शिवाय ‘पाढ’...

रक्तदान…मदतीचा सेतू

शुभांगी बागडे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे सांगितले जात असले आणि त्यासंदर्भात आता बऱयापैकी जागृती झाली असली तरी रक्तदानाचे कार्य एक व्रत म्हणून करणाऱया संस्था...

दीपस्तंभावरील मार्गदर्शन

नंदकुमार रोपळेकर सामान्य माणसातच असामान्यत्व असते नव्हे तर ते आहेच याची असंख्य उदाहरणे आहेत पण फार कमी प्रमाणात ती लिखित स्वरूपात छापून आलेली आहेत. अशा...

चैतन्यदायी अनुभव

नमिता श्रीकांत दामले चैतन्यरंग हा प्रवीण दवणे यांचा वैचारिक ललित लेखसंग्रह आहे. प्रवीण दवणे यांनी कविता, ललित, वैचारिक, नाटक, एकांकिका, बालवाङ्मय असे विपुल लिखाण आपल्या...

‘लोभस’ व्यक्तिचित्रे

अरविंद दोडे एखादा लेखक जेव्हा आपल्या वैचारिक अवकाशात आसमंत आणि काही व्यक्तींची चित्रे रेखाटतो तेव्हा त्या रेखाटनांना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कौटुंबिक संदर्भांचा मजबूत पाया लाभतो....

भावनांना तोलणारा दिलासा

अरुण मालेगावकर आतापर्यंत उषा मेहता यांचे पाच काव्यसंग्रह आलेत. काही गाजले. काही पुरस्कार मिळवून लोकप्रिय झाले. ‘काटेसावर’ हा त्यांचा सहावा संग्रह. एकूण काव्य निर्माण करणारी...

फुकटच्या तोफा का डागता?

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर बंदुकीच्या गोळ्या चालवल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर फुकटच्या तोफा डागून मारले जात आहे. आत्महत्या सुरूच आहेत. बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटीवाल्यांचे हे सरकार शेतकरी...

भवतालचे बीजगोळे

मेधा पालकर बीजगोळे म्हणजे मातोचे छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये देशी वनस्तींच्या बिया घालणे. त्या गोळ्याला राख, हळद, कावाचे आवरण देण्यात येते. ‘भवताल’ या संस्थेने...