उत्सव

मराठी नष्ट होणार नाही!

‘मायमराठीचा जयजयकार असो’ म्हणा किंवा ‘वुई वॉण्ट मराठी’ म्हणा, आपल्यातली ‘मराठीपणाची’ ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर...

मराठी असे आमुची मायबोली

किशोर पाठक मराठी भाषा आपली भाषा आहे. म्हणजे असं की या सर्वांना मराठी भाषा आपली व्यवहारभाषा वाटते. मी आईची भाषा बोलतो, कारण ती जन्मापासून मला...

अखेरची समिधा

प्रतीक राजूरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी म्हणजेच २६ फेब्रुवारी १९६६ रोजी 'आत्मार्पण' केले. त्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण केवळ राष्ट्रासाठी वेचला. विविध प्रकारच्या साहित्यातून त्यांनी...

मुंबईची कबड्डीक्वीन

नवनाथ दांडेकर बालमित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीतला कबड्डी हा पुरुषांसाठीचा मर्दानी खेळ आहे. हा समज राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राला यश मिळवून देत अनेक मराठी महिलांनी खोटा ठरवलाय. माया...

मगरीची युक्ती वानराची शक्ती

शिवाजी सुतार हुप्प्या वानरानं या फांदीवरून त्या फांदीवर दिमाखदार उडी मारली आणि त्यानं हात उंचावून `हुप्प' केलं. तो खुशीत असला की, असा नेहमीच हुप्प करायचा....

भस्मासुर उलटतोय!

गेली ३०-३५ वर्षे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे, पोसत आहे आणि वाढवत आहे. आज हाच भस्मासुर पाकिस्तानवर उलटला आहे....

सुखावह बदलांच्या जाणिवांचा प्रवास

<< रविवारची भेट>>  भक्ती चपळगावकर  एकाहून एक सकस नाटकं लिहिणारा प्रशांत दळवी सिनेमा या माध्यमातही मनापासून मुशाफिरी करतो. प्रशांत लेखक आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक अशी...

नवनिर्मितीची तुतारी

शिल्पा सुर्वे  एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकिन मी जी स्व प्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या किंकाळीने...' कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांची...

अभिजित

<< टिवल्याबावल्या >>  शिरीष कणेकर  प्रिय (कै.) अभिजित देसाई यांस- हे पत्र पाहून तू तुझ्या घोटून बसवलेल्या कुत्सित शैलीत म्हणशील- ‘पत्र काय पत्र? एकदम पत्र?’ त्यावरही मी...

मूल्यांच्या संरचनेशी संवादात्मक नाते

साहित्यकट्टा साहित्याच्या लेखन-वाचन प्रक्रियेमध्ये मूल्यांच्या भानाला विशेष महत्त्व असते. विशिष्ट मूल्यांची संरचना असणारी साहित्यकृती वाचकांशी संवादात्मक नाते जोडते. या परस्परसंबंधांचे विश्लेषण मांडणारा हा समीक्षा ग्रंथ...