उत्सव

सण शिमग्याचा गो आलाय…

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. निसर्गाशी असलेलं नातं या प्रथा-परंपरांमधून व्यक्त होतं. गावपातळीवर जपल्या जाणाऱया या संस्कृतीत होळीचं महत्त्व...

व्हॉटस्अॅपवरची पेपरफुटी

ब्रिजमोहन पाटील अचानक ढगफुटी व्हावी आणि सगळीकडे गोंधळ माजावा तशी स्थिती  बारावीच्या पेपरफुटीने झाली. ती रोखता रोखता शिक्षण मंडळाच्या नाकीनऊ आले. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वी काही...

अमेरिकेचे नेमके धोरण काय?

डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यापासून अमेरिकेतील जनजीवन ढवळून निघाले आहे. अमेरिकेतील मूळचे वसलेले पाश्चात्य विरुद्ध नव्याने अमेरिकेत येऊन आपले स्थान निर्माण करणारे जगभरातील कामगार-उद्योजक असा...

सफर लडाखची

नमिता दामले अति उंची, धूळ, वाळू यामुळे जिथे काळजी घेतली नाही तर पर्यटकांना त्रास होतो अशा लडाखमध्ये सायकलवरून केलेल्या प्रवासाचे चित्रमय रूप विविध अंगांनी आणि...

रुपेरी रंगोत्सव

<< यादों की बारात >>    धनंजय कुलकर्णी रूपेरी पडद्यावर रंगाचा उत्सव नेहमीच  खुललेला दिसतो आणि यात न्हात रसिक प्रेक्षकसुद्धा काही काळ आपल्या कटू वास्तवापासून...

प्रगल्भतेची प्रचीती

<< परिक्षण >>    नंदकुमार रोपळेकर  मराठी साहित्य जगतात स्तंभलेखन, विनोदी साहित्य तसेच ललित लेखनाची महान परंपरा आहे. या परंपरेचे जतन- संवर्धन करून ती मोठ्या नेटाने-नेमाने...

माझं मिरची पुराण

एकनाथ आव्हाड रामराम  पाव्हणं! वळखलंय् का मला ....वळखलंय्? ...न्हाय? आवं असं काय करतासा. डोळ्यावरची झापडं काढून नीट बघा की.....आवं, अंगापेरानं मी जरी बारीक असले तरी...

पूर्तता माझ्या व्यथेची…

<< साहित्य - कट्टा >> प्रशांत स. वैद्य जरी ह्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही ! समकालिनांच्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या पिढीचा...

लक्ष्मीबाई जगन्नाथ गुप्ते

<<  टिवल्या - बावल्या >>  शिरीष कणेकर  मी ढोपराएवढा होतो तेव्हा मला वाटायचं की सगळ्याच लहान मुलांचं त्यांची आजी करते. मग आई ही मधल्या पातळीवरची...

होळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ!

>>डॉ. कांतीलाल टाटीया होळी (उली) व दिवाळी (दिवाली) हे दोन सण उत्सव आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ‘माता काजल’, ‘मोगी माता’, तशीच होळी माता (उली माता...