उत्सव

माझ्या शिक्षणाचा राडा

<< टिवल्या-बावल्या >> शिरीष कणेकर शिक्षक - तू शाळेत का येतोस? विद्यार्थी - मी येत नाही. मला पाठवतात. बरोबर आहे, पण याला विनोद का म्हणतात? तो ‘व्हॉटस् अॅप’वरून...

प्रतिमेतलं जग

<< दिसते त्या पलीकडे >>  इंद्रजित खांबे स्ट्रीट फोटोग्राफीचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ म्हणजे अतिशय सर्वसामान्य स्थळावर काहीतरी मजेशीर छायाचित्र तयार होतं. बऱयाचदा असा गैरसमज असतो...

मावळच्या दऱ्याखोऱ्यात

<< भटकंती >> संदीप शशिकांत विचारे सह्याद्री महाराष्ट्राचा मानदंड! दाट झाडी, निबीड अभयारण्य, घाट वाटा, खिंडी, दरी, कपारी, लांबच लांब सोंडा ही सह्याद्रीची ओळख. इथं वावर...

काळा घोडा फेस्टिव्हल… आर्ट की सेल्फी पॉइंट

।। निमित्त ।।  नम्रता भिंगार्डे काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल म्हणजे आऊट ऑफ द बॉक्स विचार करणाऱ्या कलाकारांसाठी पर्वणीच. मात्र यंदाच्या फेस्टिव्हलमधील एकाही कलाकृतीत अशी क्रिएटीव्हीटी...

चित्रपटाचा आनंद देणारी कादंबरी

<< परीक्षण >> शिल्पा सुर्वे  ‘राजा शिवछत्रपती’ या दूरचित्रवाणीवरील गाजलेल्या मालिकेचे लेखन शिरीष गोपाळ देशपांडे यांनी केले. ‘शिवाजी - दि ग्रेट वॉरियर’ या हॉलीवूडपटाची पटकथा देशपांडे...

ती पाहताच (मधु) बाला

<< यादोंकी बारात >> धनंजय कुलकर्णी आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला. या सौंदर्याच्या अनभिषिक्त सम्राज्ञीचा जन्मदेखील १४ फेब्रुवारी हा तमाम...

सामना स्टार ….मल्लखांबाची सोनपरी निधी राणे

नवनाथ दांडेकर बालमित्रांनो, मल्लखांब या आपल्या देशी खेळाचा बोलबाला जर्मनीसारख्या प्रगत देशात आहे, पण हिंदुस्थानात मात्र क्रीडा शौकिनांची हवी तशी साथ या हिंदुस्थानी मातीतल्या परंपरागत...

आनंदाची लयलूट

<< भटकेगिरी >> द्वारकानाथ संझगिरी आधुनिक फिरस्ता हा शॉपिंगवर प्रेम करतोच करतो. माझं विण्डो शॉपिंग जास्त असतं. देशात किंवा परदेशात झगमगत्या काचेआत डोकावल्याशिवाय मला चैन पडत...

शिखांचा धाडसी कॅनडा प्रवास

<< पैलतीर >>    डॉ. विजय ढवळे, ओटावा, कॅनडा मे २३, १९१४. कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील व्हँकुव्हर या अत्यंत सधन शहराच्या जवळ एक ऐतिहासिक घटना घडली....

खुलता कळी खुलेना

<< टिवल्याबावल्या >>    << शिरीष कणेकर  >> एखाद्या आसन्नप्रसव महिलेचा रक्तदाब एकाएकी वाढला तर? तर काय, तिला दाबून रक्त द्यायचं. हे अपूर्व वैद्यकीय ज्ञान मला...