उत्सव

यशस्विनी

यूपीएससी परीक्षेत यंदा नंदिनी के. आर. ही तरुणी हिंदुस्थानात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सतत तीन वर्षे यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक मुलीच पटकावत आहेत. अगदी...

सदानंद जोशी – व्यक्तिदर्शन

  काही कलावंतांच्या जोड्या अशा असतात की, त्यातील एकाचा विषय निघाला की दुसऱ्याचा उल्लेख अपरिहार्यपणे केला जातोच. लता-मदनमोहन, शम्मी-शंकर-जयकिशन किंवा आशा-पंचमदा अशी अनेक उदाहरणे देता...

निसर्गाशी जोडलेले रहा…

महेश गायकवाड जगभरात ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम अगदी अनिवार्यतेने साजरा होतोच. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ५०० झाडं...

विज्ञानकथा की प्रवासवर्णन?

महाराष्ट्राचे प्रख्यात आणि लोकप्रिय नाटककार वसंतराव कानेटकर हे मुळात उत्कृष्ट कादंबरीकार, कथाकार आणि कवीसुद्धा होते. पण साहित्याचे हे सगळे प्रकार हाताळत असताना त्यांना यशस्वी...

‘त्रिपुरा मॉडेल’चा खरा चेहरा

‘त्रिपुरा’ हे हिंदुस्थानातील ईशान्य भागातील सर्वात छोटेखानी ‘सीमावर्ती’ राज्य. मुळात स्वातंत्र्यानंतर ईशान्य हिंदुस्थानकडे देशाने कधी गांभीर्याने पाहिलेच नाही. १९६२च्या चिनी आक्रमणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने स्थिती...

दोन मिनिटे… जीव वाचवू श दोन-मिनिटे-जीव-वाचवू-शकता

मेधा पालकर ‘आकाशवाणी’तले एक गृहस्थ ज्यांना सकाळी ‘माईल्ड अॅटॅक’ आला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लगेच १०८ या ऍम्ब्युलन्स सेवेला कॉल केला. क्षणाचाही विलंब न करता अॅम्ब्युलन्स...

गगनी उगवला सायंतारा…

धनंजय कुलकर्णी ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या जन्मशताब्दीची सांगता ८ जून २०१७ रोजी होत आहे. त्यानिमित्ताने. साधारणतः शंभर वर्षांपूर्वी १९२०च्या दशकात पुण्यातील काही समविचारी कवींनी...

शिक्षण संस्थांच्या खाबूगिरीला लगाम!

शिक्षक भरतीचे संस्थाचालक किंवा व्यवस्थापनाचे अधिकार काढून केंद्रीय पद्धतीने शिक्षकांची भरती करण्याचा आदेश नुकताच काढण्यात आला. अनुदानित शाळांची शिक्षक भरती हा विषय गेली अनेक...

निळाईची सफर…

मुलांनो, या आठवड्यात ८ जून रोजी आपण जागतिक सागरी दिन साजरा करत आहोत. आता हा दिवस साजरा करण्यामागचे औचित्य काय हा प्रश्न तुम्हाला पडला...

श्रीलंकेतील गॉल

द्वारकानाथ संझगिरी मला काही मंडळींनी ई-मेल पाठवले आणि सांगितलं, आम्हाला श्रीलंका टूर प्लॅन करायची इच्छा तुमच्या लेखांमुळे झाली. तिथे काय काय पाहता येईल?’ खरं सांगायचं...