उत्सव

अंतरंग –  भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे!

कोरोनानं झालेले मृत्यू, रोज वाढणारी रुग्णसंख्या, घाबरवणारे आकडे आणि त्यावरचे काही वेळा खरे आणि काही वेळा विनोदी भासणारे उपाय यांनी सगळी माध्यमं ओसंडून वाहत आहेत.

रोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय?

फ्रान्सवरून राफेल विमानेही अंबालात उतरली. पण ज्यांनी या काळात नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय?

हिंदुस्थानी कामगार आणि आव्हाने

अगदी तांत्रिक बाबींचे ज्ञान असले तरी वाहतूक आणि आर्थिक क्रिया ठप्प झाल्याने पुरवठ्यास अडथळे आले आणि मागणीतही घट झाली.
rafel-deal

राफेलची नांदी

राफेलच्या आगमनामुळे हिंदुस्थानी वायुसेनेने ’नव्या आक्रमण युगा’त (न्यू कॉम्बॅट एरा ) प्रवेश केला आहे. त्या अर्थाने पाच राफेल विमानांचे आगमन हिंदुस्थानी वायुसेनेच्या नव्या युगाची नांदी आहे.

वाईः शिवतीर्थक्षेत्र – शिवमंदिरांच्या राज्यात

महालक्ष्मी व विष्णू मंदिरही जुन्या घडणीचं आहे, पण तिथे एकाहून एक सुंदर शिवमंदिरं आहेत आणि नदीपात्र ओलांडायचं ठिकाण म्हणजे तीर्थ, ज्यामुळे मला वाई हे शिवतीर्थक्षेत्र म्हणायचा मोह होतो.

मंथन – नवीन शैक्षणिक धोरण स्वप्न चांगले; पण…

सरकारने खूप चांगले स्वप्न पाहिलेले आहे, पण हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी शिक्षणासाठी बजेटमध्ये 10 टक्के वाटा द्यावा लागेल.

रोखठोक – राममंदिराचा आधी कळस; आता पाया! 6 डिसेंबर ते 5 ऑगस्ट

6 डिसेंबर 1992ला अयोध्येत बाबरीचा विध्वंस ज्यांनी केला त्यांनी एकप्रकारे राममंदिराचा कळसच बांधला. आता 5 ऑगस्टला होत आहे ती पायाभरणी. पंतप्रधान मोदी राममंदिराचे भूमिपूजन...

व्यवसायात सकारात्मकता आवश्यक

>> शुभांगी बागडे कोरोना विषाणूचा हा काळ सर्वांची परीक्षा घेणारा ठरला. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर आपण सावरत आहोतच. मात्र उद्योग-व्यवसायावर याचा परिणाम नेमका कसा झाला आणि आता यानंतरच्या...

भटकंती – रमणीय खान्देश

>> आशुतोष बापट खान्देश म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील अत्यंत देखणा प्रदेश. ऐतिहासिक काळी दख्खनची सीमा खान्देशपासून सुरू होत असे. असा हा सीमेवरचा देखणा प्रदेश भटकंतीच्या व्रतासाठी एकदम...

कृषीभान – युरियाचा अवाजवी वापर घातकच

>> डॉ. आदिनाथ ताकटे शेतीच्या उत्पन्नासाठी पिकांची देखभाल आणि योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. मात्र सध्या शेतकऱयाच्या ऐन गरजेच्या वेळी युरिया खताची टंचाई निर्माण झाली...